Photos

 ७ किलो पावाचे कोस्टीग काढणे
अनु.क साहित्य वजन दर /किलो किमत
मैदा ७ किलो ३०किलो 210
इस्ट १३० ग्रॅम ३००किलो ३९
गुटेन पावडर ६ ग्रॅम ३००किलो १.८0
टॉवर पावडर १५ ग्रॅम २४५किलो ३.६७
तेल ५० ग्रॅम ८० ग्रॅम
लाकुड २० किलो ७ किलो १.४0
मीठ १०० ग्रॅम १५ किलो १.५
एकूण =२६१.
                         लेबर चार्ज =२५%=६५. ३४

एकूण खर्च =३२६. ६८

दर /किलो x वजन /१०००

 

नानकेट कोस्टीग काढणे
अ .क्र साहित्य वजन दर/ किलो किमत
मैदा ५०० ग्रॅम ३० किलो १५
पिठीसाखर ३०० ग्रॅम ४०किलो १२
डालडा ३०० ग्रॅम ९० किलो २७
फ्लेवर 5 मिली २० मिली /25 ६.२५
ओवन ५०० w १०००व/६
प्याकिंग ब्याग २ ब्याग
एकूण =६७.25
लेबर चार्ज =१६.81
एकूण खर्च =८४.०६

4/11/19

सोमवार

सरदारवल्लभ भाई पटेल Stachu of unity  या वरती लेक्चर झाल. नंतर सेक्शन चेन्ज झाल. मी फुडलँब ला गेलो तीथे साफ सफाई केली.

5/11/2019

मंगळवार

आम्ही पाव बनवल.

पाव बनवत असताना येनारे अडचनी वरती चर्चा केली.

6/11/2019

बुधवार

पाव बनवल्यानंतर आम्ही त्याचे कॉस्टींग काली.

नंतर नानकेट बनवल.

7/11/2019

गुरूवार

शेक्सन बाहेरील स्वच्छता केली.

बटर बनवल. 2kg चे माझ्यासाठी.

8/11/2019

शुक्रवार

वयक्तीक स्वच्छता या विषयावर लेक्चर झाल. आम्ही स्वच्छचा केली.

दुपारी Soil lab ला गेलो. सर्व मशीन ची माहिती मिळाली.

9/11/2019

शनिवार

सर्व हॉस्टेलची स्वच्छता केली.

कलर केल.

10/11/2019

रविवार

पिकांना लागनारे मुलद्रवे यावर लेक्चर झाल.

नानकेट प्राक्टिकल झाल.

व कॉस्टींग काली.

11/11/19

सोमवार

नोव्हेंबरने काय शिकवन दिल या  वरती लेक्चर झाल.

मशिनवरती लेक्चर झाल. बिस्किट आणि चाय वरती लेक्चर झाल.

12/11/19

मंगळवार

पिकांना लागनारे मुलद्रवे या वरती लेक्चर झाल.

साफ सफाई केली. व पाव बनवल.

13/11/19

बुधवार

पोषण आहार या वरती लेक्चर झाल. व

चिक्की बनवल.

14/11/2019

गुरुवार

पोषण आहार या वरती लेक्चर झाल.

नानकेट व चिक्की बनवल. नंतर आम्ही चिंच निवल.

15/11/19

शुक्रवार

शेक्सन साफ केल. Droing क्लास ला गेलो.

दुपारी वाटर टेस्टिंग व सामु चेक केल.

16/11/19

शनिवार

17/11/19

रविवार

दुय्यम अन्नघटक लेक्चर झाल.

Blood group चेकप प्राक्टिकल झाल.

18/11/2019

सोमवार

Cook stove यावरती स्टोरी झाली.

शेंगदाना लाडू बनवल.

19/11/2019

मंगळवार

क्यालरी वरती लेक्चर झाल.

पाव बनवल.

20/11/19

बुधवार

क्यालरी वरती लेक्चर व कसे काढावे हे शिकवल.

21/11/19

गुरुवार

DELI DAYRIJan 12, 2020 |

high speed mixer: हा मिक्सर आपल्या  घरच्या मिक्सर पेक्षा जास्त प्रमाणामध्ये काम करतो . हा एका वेळी  हा एकावेळी ३ किलो पदार्थ मिक्स करू शकतो . व हा कठीण पदार्थ सुध्दा बारीक करू शकतो . व हा मिक्सर ३ फीज वरती चालतो .

 

fruit pulpur: ही मशीन ज्युस काढायची आहे . यांच्यामध्ये आपण एका वेळेला १५ किलो फळांचा ज्युस काढु शकतो . यांचे विशिष्ट म्हणजे हा ३०/४० सेकंदामध्ये शुध्द व फळांमधील साली बिया काढून ज्युस वेगळा करू शकतो .

 

Heting kettle: हे मशीन द्रव्य पदार्थ गरम करण्याचे काम करतो . उदा . दुधाचा खवा बनवण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो .

 

mixing cam filling tank : हे मशीन ज्युस व द्रव पदार्थ मिक्स करण्यासाठी वापरले जाते . आणि हे ज्युस व द्रव पदार्थ बॉटलमध्ये भरू शकत .

hot air oven :  हे मशीन पदार्थमधील पाण्याची क्षमता कमी करून पदार्थ सुकण्यास वापरले जाते . उदा . उन्हाळा सोडून बाकीच्या ऋतूमध्ये सुकवायचे असतील तर याचा वापर होतो .

 

1/11/2019

 

ट्रेनिंग झाली ट्रेनिंग मध्ये जवस चिक्की ‌. मोरिंगा चीक्की महुआ चिक्की हे बनवले.

 

3/11/2019

 

क्लिनिंग केली . सुट्टी

 

4/11/2019

 

मोरिंगा वर सेमिनार झाला.

 

5/11/2019

 

पाव व नॉन कॅट बनवले.

 

6/11/2019

 

ईस्ट वर लेक्चर झाले.

 

7/112019

 

वैयक्तिक स्वच्छता  लेक्चर झाले.

 

8/11/2019

 

आमच्या रूम स्वच्छता केली.

 

10/11/2019

 

पिकांना लागणाऱ्या शारीरिक व उत्पादन वाढीस लागणारी अन्नद्रव्ये याच्यावर लेक्चर झाले.

 

11/11/2019

 

सेमिनार झाला.

 

12/11/2019

 

पिकांना लागणारी मुख्य अन्नद्रव्य याच्या लेक्चर झाले

 

13/11/2019

 

पोषण आहार याच्यावर लेक्चर झाले.

 

14/11/2019

 

पोषण आहार याच्यावर लेक्चर झाले

 

17/11/2019

 

पिकांना लागणारे दुय्यम अन्नघटक.

 

18/11/2019

 

परीक्षण केल्यानंतर कुलकर्णी सरांनी  स्टोरी सांगितली.

 

19/11/2019

 

क्लिनिंग केली. नंतर पाहू बनवले.

 

20/11/2019

 

कॅलरी काढलेला शिकलो.

 

21/11/2019

 

पिंगळे सरांचं लेक्चर झालं . जवसाची चिक्की बनवणे.

 

22/11/2019

 

सह्याद्री चिक्की ची ऑर्डर रवा इडली बनवली.

 

24/11/2019

 

पिंगळे सरांचा सकाळी लेक्चर झालं नंतर अणि क्लीन केली ऑर्डर चिक्की बनवायला घेतला. त्यानंतर ने ऑर्डर पूर्ण केली व नंतर नाश्ता बनवला.

 

25/11/2019

 

सकाळी रंजीत सरांनी स्टोरी

 

सकाळी निर्जलीकरण लेक झाले त्यानंतर नि शैक्षण बदलले

 

31/12/2019

 

पाव बनवणे