
आम्ही सेफ्टी मध्ये जर आपण मेन बोर्ड च काम करीत असलो तर मी स्विच बंद करावे व काम करावे
व आम्ही सरांचा कुलर दुरुस्त करून दिला व पाण्याची मोटर नीट करून दिली टूल ची माहिती घेतली व सेफ्टीनुसार पोलिओ हाऊसची ची वायरिंग काढली व आम्ही कुलर नीट केले त्याला नवीन मोटर बसवली व पाण्याची पण मोटर बसवली

