आम्ही मेमरी हॉलच्या पुढे पट्टी फिटिंग केली. एकूण सात पट्ट्या लागल्या आणि एक ट्यूब लागली प्रति पट पन्नास रुपये होती वायर तीस फिट लागली प्रति वायर 22 रुपये मीटर व नंतर 220 होल्टेची एकटीच बसवली व तीन मॉडेलचा बोर्ड बसवला प्रति स्विच 22 रुपये तीन स्विच 66 वायर खर्च 660 रुपये आला व कॉस्टिंग काढली व एकूण खर्च चारशे दहा रुपये झाला तीस रुपये राहुल प्लग चा झाला
