अर्थिंग (Earthing) म्हणजे विद्युत उपकरणांमध्ये गळतीचा करंट सुरक्षितपणे जमिनीत पाठवण्याची व्यवस्था. सुमारे 2–3 मीटर खोल खड्डा खोदला .त्यात GI Pipe (गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप) किंवा कॉपर प्लेट बसवली जाते.पाईप/प्लेटभोवती कोळसा आणि मीठ टाकले जाते, ज्यामुळे जमिनीची चालकता वाढते.पाईपला अर्थ वायर जोडली जाते.ही वायर घरातील किंवा उपकरणांच्या अर्थिंग टर्मिनलला जोडली जाते.खड्ड्यात ओलावा टिकून राहील याची काळजी घेतली जाते.