प्रकल्प
आढावा / प्रस्तावनासर्वप्रथम आम्ही ती जागा पाहिली. त्या जागेत खूप कचरा होता.साचलेला व सडा पडलेला कचरा होता. त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी येत होती.त्या जागेची स्थिती चांगली नव्हती.
(2) सविस्तर
माहितीआम्ही सर्वप्रथम ती जागा स्वच्छ केली.नंतर आम्ही एक योजना तयार केली की त्या जागेचा उपयोग कसा करता येईल.आम्ही कचऱ्याचे वर्गीकरण केले व त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला.त्यातून पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संदेश मिळाला.(3)
उद्दिष्टे(1)
एक छोटी नर्सरी तयार करणे(2) टाकाऊ पासून टिकाऊ करणे(3) पर्यावरणाचे संरक्षण करणे(4) झाडे लावून परिसर हिरवागार करणे

5) साहित्य
1.cement =1
2.bambu=12
3.vita=130+
4.khore=3
5.par=1
6.valu =3 gade
7.katar=1
8.karavt=2
) बांधकाम
सर्वप्रथम आम्ही सरंक्षण भिंत बांधून माहिती घेतली. ही बांधकामाची कामे आम्ही गावात व शेतात पाहू शकतो. नंतर संरक्षणासाठी आळा घातला. त्यानंतर नर्सरी तयार केली. नंतर विटा आणून बांधकाम केले. सिमेंट, वाळू वापरून भिंत मजबूत केली. बांबू व तारांचा वापर करून आधार दिला. शेवटी संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले.

