एलईडी लाईट दुरुस्ती मल्टीमीटर उपयोग

माहिती

हॅलोजन दुरुस्त करता वेळेस त्याच्यामध्ये काळजीपूर्वक खोलायचा आणखी शोल्डरिंग मारून अडॅप्टर काढून घ्यायचं मल्टीमीटरने कंटिन्युटी चेक करून चालू आहे की नाही ते पाहून परत शोल्डरिंग मारून लावून द्यायचं आणखी डिझेल इंजिन ची माहिती घेतली .

oplus_32