कायमस्वरूपी नर्सरी permanent nursery

अनेक वर्षे वापरासाठी तयार केलेली नर्सरी

तात्पुरती नर्सरी temporary nursery एका हंगामासाठी किंवा अल्प कालावधी साठी तयार केलेली

शासकीय व खाजगी नर्सरी शासकीय संस्था किंवा खाजगी व्यक्तीमार्फत चालवली जाणारी नर्सरी

फळवर्गीय फुलवर्गीय भाजीपाला नर्सरी फळझाडे फुलझाडे आणि भाजीपाल्याचे रोपे तयार करणारी नर्सरी