सॉईल लॅब

सैल्या

1) मृदा परीक्षण (Soil Testing)

मातीची सुपीकता, गुणवत्ता, pH आणि खतांची उपलब्धता तपासण्यासाठी मृदा परीक्षण केले जाते.

मृदा परीक्षणामध्ये खालील घटक तपासले जातात:

N (Nitrogen) – नायट्रोजनP (Phosphorus) – फॉस्फरसK (Potassium) – पोटॅशियम

OC (Organic Carbon) – सेंद्रिय कर्ब

EC (Electrical Conductivity) – विद्युत चालकता

pH (Potential of Hydrogen) – हायड्रोजनची क्षमता (आम्लता/क्षारता दर्शवणारा निर्देशांक)

pH चे प्रकारpH = 7 → तटस्थ (Neutral)pH 7 पेक्षा कमी → आम्लयुक्त (Acidic)pH 7 पेक्षा जास्त → क्षारीय (Alkaline)2) नायट्रोजन (Nitrogen) चाचणीटेस्ट बॉटल क्रमांक 1 घ्या.त्यामध्ये AN-1 द्रावणाचे 6 मि.ली. घाला.फनेलच्या साहाय्याने 1 ग्रॅम माती टेस्ट बॉटलमध्ये टाका.बाटली चांगली हलवून मिश्रण तयार करा.बाटली 5 मिनिटे स्थिर ठेवा.त्यानंतर बाटलीतील 2 मि.ली. द्रावण काढून टाका.आता AN-2 चे 4 थेंब टाकून चांगले मिसळा.त्यानंतर AN-3 चे 4 थेंब घाला.तयार झालेल्या रंगाची कलर चार्टशी तुलना करून नायट्रोजनचे प्रमाण ठरवा.नायट्रोजनचे प्रमाण140–280 → कमी (Low)280–420 → मध्यम (Medium)420–560 → जास्त (High)

वरतीप्रमाणे फोटो