सूत्र
:100 kg युरिया = 46 kg नत्र
1 kg नत्र मिळवण्यासाठी = 100 ÷ 46 = 2.17 kg युरियाम्हणून:
40 kg नत्र द्यायचे असल्यास → 40 × 2.17 = 86.8 kg युरिया ✅111 kg नत्र द्यायचे असल्यास → 111 × 2.17 = 240.87 kg युरिया (म्हणजे अंदाजे 241 kg युरिया
आणि सोईल लॅब मध्ये पाणी चेक केले आणि किचन, ड्रीम हाऊस, अस्मिता जवळील वॉटर फिल्टर, शीतल चे पाणी चेक केले