दुरुस्तीचे कोणतेही काम करण्यापूर्वी विजेचा मुख्य स्त्रोत बंद आहे आणि फ्युज काढलेला आहे की नाही याची खात्री करावी, आणि “काम चालू आहे” असा फलक फ्युज जवळ लावावा.

2.उर्जा पर्जावरण विभागामध्ये विजेची कामे करताना रबरी हातमोजे आणि रबरी चप्पल किंवा रबरी बूट वापरावे.

3.उर्जा पर्जावरण विभागामध्ये उपकरणांना आणि विजेच्या बोर्डला व्यवस्थित आर्थिंग केलेली आहे की नाही याची खात्री करावी.

4.जर इलेक्ट्रीकल विभागामध्ये शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली तर पाण्याचा वापर करू नये. मातीचा आणि रेतीचा वापर करावा.

5.फ्युज मध्ये फ्युज वायरचाच वापर करावा.

6.टेस्टरचा वापर फक्त विद्युत प्रवाह आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी करावा, त्याचा वापर स्कू-ड्रायवर म्हणून करू नये.

7.विजेची कामे करताना व्यवस्थित विद्युत रोधक आवरण असलेली उपकरणे वपारावी.

8.विजेचा धक्का लागत असलेल्या माणसाला स्पर्श करू नये. त्या