1. शेंगदाणे निवडणे

2. शेंगदाणे स्वच्छ करणे

3. शेंगदाणे भाजणे

4. साल काढणे

5. शेंगदाणे अर्धे करणे (ऐच्छिक)

6. ट्रे/प्लॅटफॉर्मला तूप लावून तयार ठेवणे

7. कढईत गूळ गरम करून पाक तयार करणे

8. पाक योग्य अवस्थेत आला की त्यात थोडे तूप घालणे (ऐच्छिक)

9. भाजलेले शेंगदाणे पाकात घालणे

10. मिश्रण चांगले एकजीव करणे

11. तयार मिश्रण तुपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये ओतणे

12. लाटण्याने समान जाडीचे लाटणे

13. गरम असतानाच सुरीने आवश्यक आकाराचे तुकडे पाडणे

14. थंड होऊ देणे

15. तुकडे वेगळे करणे

16. पॅकिंग करणे