प्लाजमा कटर चे वैशिष्ट्ये

प्लाजमा कटर हे धातू कापण्यासाठी वापरले जाणारे आधुनिक मशीन आहे. यात संकुचित हवा (Compressed Air) आणि विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने प्लाजमा आर्क तयार केला जातो. या उष्णतेमुळे धातू सहज व अचूकपणे कापला जातो.प्लाजमा कटरची कामेस्टील, स्टेनलेस स्टील, अॅल्युमिनियम, तांबे इत्यादी धातू कापणे.सरळ, गोल आणि विविध आकारांचे कट करणे.जाड व पातळ धातूचे पत्रे कापणे.मशीनचे सुटे भाग तयार करणे.फॅब्रिकेशन व वेल्डिंगसाठी धातू तयार करणे.खराब किंवा गंजलेले धातूचे भाग काढने

जलद आणि अचूक कटिंग.कटिंगची गुणवत्ता चांगली मिळते.कमी वेळेत जास्त काम होते.विविध धातूंवर वापर करता येतो.CNC प्लाजमा मशीनद्वारे क्लिष्ट डिझाइनही कापता येतात.सुरक्षा सूचनासेफ्टी गॉगल, हातमोजे आणि सेफ्टी शूज वापरा.वेल्डिंग हेल्मेट किंवा फेस शिल्ड वापरा.मशीनचे अर्थिंग योग्य असावे.ज्वलनशील वस्तूंपासून दूर काम करा.कामाच्या ठिकाणी योग्य वायुवीजन (Ventilation) असावे.उपयोग