- कच्चा माल निवडणे.
- मुगडाळ, तूरडाळ, लसूण, कुळीथ, अख्खे धने, जिरे, सुंठ, हिंग, हळद, मीठ व लाल मिरची गोळा करणे.
- मुगडाळ, तूरडाळ, लसूण, कुळीथ, अख्खे धने व जिरे मध्यम आचेवर भाजणे.
- भाजलेले साहित्य थंड होऊ देणे.
- भाजलेले साहित्य आणि उर्वरित मसाले (सुंठ, हिंग, हळद, मीठ, लाल मिरची) एकत्र करणे.
- सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करणे.
- आवश्यक असल्यास पावडर चाळणे.
- तयार पावडरची कॉस्टिंग (Costing) करणे.
- पॅकिंग करणे.
- इन्स्टंट सूप प्रीमिक्स पावडर तयार.
