शेंगदाना चिक्की

प्रस्तावना :-शेंगदाणा चिक्की हे पौष्टिक, चविष्ट आणि ऊर्जा देणारे पारंपरिक भारतीय गोड पदार्थ आहे

. शेंगदाणे व गूळ यापासून तयार होणारी ही चिक्की हिवाळ्यात विशेष लोकप्रिय असते.

कमी साहित्य, सोपी कृती आणि उत्तम पौष्टिकमूल्ये यामुळे शेंगदाणा चिक्की सर्व वयोगटांमध्ये आवडीने खाल्ली जाते.उद्देश :-

शेंगदाणा चिक्की तयार करण्याचा मुख्य उद्देश

म्हणजे कमी खर्चात पौष्टिक, ऊर्जा-युक्त आणि चविष्ट खाद्यपदार्थ तयार करणे.

विद्यार्थ्यांना स्वयंपाक कौशल्य, गूळाची पाककला आणि आरोग्यदायी स्नॅक्स बनवण्याचे ज्ञान मिळणे हा देखील यामागचा उद्देश आहे.