बांधणी :

योग्य जागेची निवड करून उत्तर-दक्षिण दिशेने बेड तयार करावे.

ड्रिप किंवा पाईप सिंचनाची व्यवस्था करून वायू खेळती ठेवावी

पॉलीहाऊस संबंधित प्रमुख पिके

:काकडी

वांगी

स्ट्रॉबेरी

गुलाब

जर्बेरा

कार्नेशन

जरबेरा

ऑर्किड

अँथुरियम

खत व अन्न व्यवस्थापन :

माती व पाण्याची तपासणी करावी.

पिकाच्या अवस्थेनुसार खतांचा वापर करावा.

NPK, मायक्रोन्यूट्रिएंट्स व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

पिकाच्या गरजेनुसार खतांचा वापर करावा.

EC व pH तपासणी नियमित करावी.

दररोजची कामे :

तापमान व आर्द्रता नोंद करणे.

ठिबक प्रणाली तपासणे.

कीड-रोग निरीक्षण.

सुकलेली पाने काढणे.

आवश्यकतेनुसार खत व पाणी देणे.

वायुवीजन व स्वच्छता राखणे.

२) पोलिहाउस म्हणजे पिकांसाठी आवश्यक वातावरण तयार करण्यासाठी वापरले जाणारे संरक्षित घर.

यामध्ये पिकांना आवश्यक तापमान

, आर्द्रता,

प्रकाश व पाण्याचे व्यवस्थापन करता येते.

पॉलीहाऊसचे प्रकार :

१)नैसर्गिक वायुवीजन पॉलीहाऊसफॅन-पॅड (कूलिंग सिस्टीम)

२)पॉलीहाऊस हायड्रोपोनिक्स शेडनेट

3)हाऊसइनसेक्ट नेट हाऊस

फायदे :वर्षभर उत्पादनहवामानापासून संरक्षणपाणी व खतांची बचतअधिक उत्पादन व दर्जेदार मालनियंत्रित वातावरणकीड-रोगांपासून संरक्षण

तोटे :प्रारंभिक गुंतवणूक जास्ततांत्रिक ज्ञान आवश्यकनियमित देखभाल आवश्यकविजेवर अवलंबून राहावे लागतेवादळ किंवा गारपिटीमुळे नुकसान होऊ शकते.

इंटेरियर

इग्लू टाईप पॉलिहाऊस