पोलिओ हाऊस हा फायदेशीर आहे पॉलीहऊस मधील आपल्याला भाजीपाला कोणता निवडायचा हे कळतं पोलिसाचा एकच प्रकार आहे पोलिओची रचना पांढरा कपड्याने असते त्याला साहित्य कागद मधली हवा बाहेर काढण्यासाठी पंखे पर्यावरणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक पॉलिहाऊस ची निर्मिती केली आहे पॉलिहाऊस मध्ये आपल्याला कोणत्याही पिकाची निवड करता येते व पाणी व पोषण हे प्रमाणात देता येते रोग व किड्यांवर आपलं नियंत्रण ठेवता येते त्याच्यासाठी आपण चिकट सापळे लावता येते आपले जे पीक चांगले येतात आपण त्याला बाजारात नेऊन विकू शकतो व आपण पो लिहाऊस मध्ये घेतलेलं पीक आहे फायदेशीर असतं