आज आम्ही फणसांची बियांची वरची साल काढले आणि त्यांना जाडसर काढून घेतले व नंतर त्या बियांना भाजून घेतले नंतर त्या घेतल्यावर मग त्या मोठ्या मिक्सरमधून काढून घेतले व नंतर त्या बियांना भाजून घेतलं नंतर त्या भाजून घेतलेल्यि बियांना मोठ्या मिक्सरमध्ये पावडर तयार करून घेतली नंतर त्या पावडरला बारीक चाळणीने चालून घेतले व पिशवीमध्ये पॅकिंग केले.