वीटबांधकाम
विचारजे वीटा,सिमेंट त्याचे मुख्य पाच प्रकार
इंग्लिश बोंड
स्ट्रेचर बोर्ड
फ्लेम मेश बोंड
रेट ट्रॅप बोंड इंग्लिश बोर्ड
, वाळू आणि पाणी यांचा वापर करून भिंती, घरे, इमारती, कंपाउंड वॉल आणि इतर बांधकामे तयार करण्याची प्रक्रिया.
आवश्यक साहित्यवीटासिमेंटवाळूपाणीस्टील रॉड (गरजेनुसार)आवश्यक साधनेकरणी फावडेघमेलेप्लंब बॉब (ओळंबा)स्पिरिट
लेव्हलमोजपट्टीदोरीहातोडावीटबांधकामाची प्रक्रियापाया आणि बेस समतल करणे.
सिमेंट-वाळूचे मिश्रण (मोर्टार) तयार करणे.
दोरीच्या सरळ रेषेनुसार वीटा लावणे.
प्रत्येक थरावर मोर्टार लावून वीटा घट्ट बसवणे.प्लंब बॉब व स्पिरिट लेव्हलने भिंत सरळ आणि उभी आहे का ते तपासणे.
बांधकाम पूर्ण झाल्यावर काही दिवस नियमित पाणी मारून क्युरिंग करणे.
वीटबांधकामाचे प्रकारस्ट्रेचर बाँडहेडर बाँडइंग्लिश बाँडफ्लेमिश बाँडफायदेमजबूत आणि टिकाऊ बांधकामकमी देखभालउष्णता व आवाजापासून काही प्रमाणात संरक्षणविविध प्रकारच्या इमारतींसाठी उपयुक्तकाळजीचांगल्या दर्जाच्या वीटा वापराव्यात.
योग्य प्रमाणात सिमेंट-वाळूचे मिश्रण वापरावे.सांधे समान जाडीचे ठेवावेत.भिंत नेहमी सरळ आणि समतल ठेवावी.
योग्य प्रकारे क्युरिंग केल्यास बांधकाम अधिक मजबूत व टिकाऊ होते.