शेंगदाणा चिक्की
लागणार पदार्थ , शेंगदाण 250 ग्रॅम गुळ, अडीचशे ग्रॅम घे 20 ग्रॅम , आणि बनायला सुरुवात केली पहिले शेंगदाणे भाजून घेतले नंत रुन त्याची साल काढली घेतलेला गुळ एकाकडे त्याचा पाक करून घेतल आणि तिच्यामध्येही घी टाकलंय थोडं , कुठून घेतले शेंगदाणे टाकले आणि एका ट्रेन असेल तेल लावलं त्याच्यामध्ये ते मिक्स केलेले शेंगदाणे घेतले आणि ते लाटून घेतले त्याच्यानंतर ते कट केले आणि पॅकिंग बॉक्स मध्ये पॅकिंग करून ठेवले.