लागणारे पदार्थ, शेंगदाणे 600 ग्रॅम, जवस 240 ग्रॅम, तीळ 360 ग्रॅम, गुळ 774 ग्रॅम, मोरिंगा पावडर 75 ग्रॅम, तूप 80 ग्रॅम, पहिले शेंगदाणे भाजून घेतले, त्याच्यानंतर जवस भाजून घेतले , तीळ भाजून घेतले, भाजलेली पदार्थ ग्राइंडर मिक्सरमध्ये दळून घेतले त्याच्यानंतर घेतलेला गुळ गरम करून घेतला त्याचा पाक केल अन त्याच्यामध्ये घी टाकली दळलेले पदार्थ त्याच्यामध्ये ते सर्व पदार्थ काढले आणि एका ट्रेला घी लावल त्याच्यामध्ये ते सर्व काढले