लागणारे पदार्थ ,
मैदा 250 ग्रॅम, डालडा 160 ग्रॅम, साखर 8 ग्रॅम, कस्टर्ड पावडर 8 ग्रॅम, पाणी 200 एम एल,
आणि बन व्हायला सुरुवात केली पहिले घेतलेले पदार्थ मिक्स करून घेतले आणि डालडा काल उन घेतला चौकोनी आणि त्याच्यावरती डालडा लावला असे चार चक्कर केल आणि ते फ्रीजमध्ये ठेवल एक तासासाठी त्याच्यानंतर ते चौकोनी लागल आणि ते त्रिकोणी आकारात कट केले त्याच्यावरती बटाट्याची भाजी टाकली आणि ते दुमडल आणि ते ट्रेनमध्ये ठेवले पंधरा मिनिटांसाठी त्याच्यानंतर वेज पफ झाले तयार.