लागणार पदार्थ, मैदा 250 ग्रॅम, डालडा 100 ग्रॅम, साखर 100 ग्रॅम, आणि बनायला सुरुवात केली पहिले एक परात घेतली त्याच्यामध्ये थोडे से घी टाकले आणि ते कल घेतले त्याच्यानंतर त्याचा हातावरती गोळा केला आणि ते साच्याने कापून घेतला आणि त्याला ट्रेनमध्ये ठेवल आणि तो ट्रेनमध्ये ठेवला पंधरा मिनिटांसाठी त्याच्यानंतर नानकटाई झाली तर.