सीसीटीव्ही कॅमेरा
- CCTV म्हणजे काय?CCTV म्हणजे Closed Circuit Television.याचा उपयोग सुरक्षा करण्यासाठी केला जातो. घर, ऑफिस, दुकान, कंपनी इत्यादी ठिकाणी CCTV कॅमेरा लावले जातात. यामुळे परिसरावर लक्ष ठेवता येते आणि काही घटना घडल्यास त्याचे रेकॉर्डिंग पाहता येते.2) CCTV इंस्टॉलेशनसाठी लागणारे साहित्यCCTV हे इंस्टॉलेशनसाठी खालील साहित्य लागते.CCTV कॅमेरा, BNC Connector, पॉवर सप्लाय, केबल आणि इतर साहित्य लागते. यासाठी योग्य प्रकारे कनेक्शन करणे आवश्यक आहे.3) विहंगम कॅमेऱ्यामध्ये CCTV इंस्टॉलेशनविहंगम कॅमेऱ्यामध्ये CCTV कॅमेरा बसवणे, त्याचे कनेक्शन करणे आणि DVR शी जोडणे हे काम केले जाते. DVR चीही योग्य जोडणी करणे आवश्यक आहे.4) Dome व Bullet CameraDome व Bullet Camera हे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात.Dome Camera साधारणपणे घर, ऑफिस व दुकानामध्ये वापरला जातो.Bullet Camera बाहेरील परिसरासाठी वापरला जातो.