इलेक्ट्रिक

बोर्ड भरणे

  • घर, दुकान, ऑफिस किंवा इतर ठिकाणी विद्युत वायरिंग करण्यासाठी स्विच बोर्डचा वापर केला जातो. स्विच बोर्डमध्ये विविध विद्युत उपकरणांचे कनेक्शन व्यवस्थित करता येते.
  • उद्देश:
  • स्विच बोर्डमध्ये स्विच, बोर्ड, MCB इत्यादी उपकरणांचे योग्य प्रकारे कनेक्शन करणे आणि सुरक्षित पद्धतीने विद्युत प्रवाह नियंत्रित करणे.
  • साहित्य:
  • पोर्सिलीन बोर्ड किंवा बोर्ड
  • स्विच (6A, 16A)
  • 3 पिन सॉकेट
  • MCB – Miniature Circuit Breaker
  • स्क्रूड्रायव्हर
  • वायर (1.5 sq.mm / 2.5 sq.mm)
  • वायर स्ट्रिपर / टेस्टर
  • कनेक्टर
  • इन्सुलेशन टेप
  • टेस्टिंग मशीन

MCB

  • उद्देश :-MCB चा वापर करून सर्किटचे शॉर्टसर्किट व ओव्हरलोडपासून संरक्षण करणे.साहित्य :-MCB, सिंगल बोर्ड, पेन व नटबोल्ट, वायर, स्क्रू ड्रायव्हर, टेस्ट पेन.कृती :-फेज वायर सप्लायमधून MCB ला जोडावी.लोडचा फेज वायर MCB आउटपुटमधून जोडावा.सर्किटमध्ये ओव्हरलोड झाल्यास किंवा शॉर्टसर्किट झाल्यास MCB ट्रिप होऊन सर्किट बंद होते.विशेषता :-MCB मुख्य स्विच सुरक्षित राहते.फायदे :-योग्य रेटिंगची MCB वापरल्याने सर्किट सुरक्षित राहते.