प्रस्तावना

हे मसाले साठी वापरतात.

लागणारे साहित्य पदार्थ

चॉप मशीन

कांदा

ट्रेन

कृती

आम्ही शिकण्यासाठी बनवतो.

बनवण्याची पद्धत.

पहिले कांद्याचे साल काढले. त्याच्यानंतर ते जॉब मशीन मध्ये बारीक केले. त्याच्यानंतर ते एका ट्रेमध्ये काढला आणि ड्राय मशीन मध्ये ठेवले. नऊ तासासाठी त्याच्यानंतर ते पॅक करून ठेवले.

कास्टिंग

जास्त दिवस टिकून ठेवणे.

पॅकिंग बॅक मध्ये नेट पॅक करून ठेवणे.