अ) तणांचे वर्गीकरण
एकवर्षायू तण:
एका वर्षात जीवनचक्र पूर्ण करतात.
द्विवर्षायू तण:
दोन वर्षात जीवनचक्र पूर्ण करतात.
बहुवर्षायू तण: अनेक वर्षे जिवंत राहतात.गवताळ/
कंदवर्गीय तण: कांद्याची व लसणाची पात/कंद यांसारखे असतात.
ड) तणामुळे होणारे नुकसान पिकांशी अन्नद्रव्यासाठी स्पर्धापाण्यासाठी स्पर्धासूर्यप्रकाश व हवेसाठी स्पर्धारोग व किडींच्या किड्यांचा आश्रयउत्पादन व गुणवत्तेत घटकाढणीच्या कामात खर्चात वाढइ) तण नियंत्रणाच्या पद्धती प्रतिबंधात्मक पद्धत:
स्वच्छ बियाणे व स्वच्छ अवजारे वापरणे.
यांत्रिक पद्धत:
खुरपणी, कोळपणी किंवा हाताने तण काढणे.
प्रमुख तणांची उदाहरणेशेतात प्रामुख्याने आढळणारी काही मुख्य तणे खालीलप्रमाणे आहेत:हरळीलव्हाळागाजर गवतघोळकुडा तणांमुळे होणारे नुकसानतण मुख्य पिकांसोबत स्पर्धा करतात,
ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते:अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा: पिकांसाठी दिलेली खते आणि जमिनीतील पोषक तत्त्वे तण शोषून घेतात.
जागेसाठी स्पर्धा: मुख्य पिकांची वाढ होण्यासाठी जागा कमी पडते.
सूर्यप्रकाश व पाण्यासाठी स्पर्धा: पिकांना मिळणारा सूर्यप्रकाश आणि पाणी तणांमुळे विभागले जाते.
कीड व रोगांना आश्रय: अनेक हानिकारक कीटक आणि रोग जंतू तणांवर आश्रय घेतात.उत्पादन व गुणवत्तेत घट: पिकांचे एकूण उत्पादन घटते आणि धान्याची गुणवत्ता खालाव कमी करण्यासाठी वापरले
शेतीमध्ये मुख्य पिकांसोबत न लावता उगवणाऱ्या निरुपयोगी वनस्पतींना आपण ‘तण’ असे म्हणतो.
वनस्पती शास्त्र आणि कृषी विज्ञानुसार, तणांचे त्यांच्या जीवनक्रमावरून, पानांच्या रचनेवरून आणि उगवण्याच्या ठिकाणावरून विविध प्रकार पडतात.
तन कमी करण्यासाठी वापरणारे यंत्र
या यंत्राने तो एक काम होते

काढणीत अडथळा: पीक काढणी करताना तणांमुळे अडचण निर्माण होते.