तारेचे जोड करणे
अर्थ: दोन किंवा अधिक विद्युत तारा सुरक्षितपणे एकमेकांना जोडण्याच्या प्रक्रियेला तारेचे जोड करणे (Wire Joint) म्हणतात.
उद्देश
- विद्युत प्रवाहाचा योग्य मार्ग तयार करणे.
- तारा मजबूत व सुरक्षितपणे जोडणे.
लागणारे साहित्य
- वायर
- वायर स्ट्रिपर/कटर
- प्लायर
- इन्सुलेशन टेप
- योग्य वायर कनेक्टर
काळजी
जोड करण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करावा. जोड पूर्ण झाल्यावर तो योग्य प्रकारे इन्सुलेट करूनच वीजपुरवठा सुरू करावा.