FRP

उद्देश :-

दरवाजा lamination आणि FRP

साहित्य :-

रेझिन , हार्डनर , कोबाल्ट ,प्लायवूड

साधने :-

पत्रा ,रोलर ,वूड कटर इ .

कृती :-

  1. सर्वप्रथम 74 *36 इंच ,प्लायवूड कट करून घेतला .
  2. त्यानंतर ते घासून घेतले . व त्यावर wallpaper चिकटवला .
  3. मग 1 लीटर रेजिन +30 ml कोबाल्ट ,+ 30 ml हार्डनर मिक्स करून सोल्यूशन बनवले .
  4. ते सोल्यूशन वॉलपेपर च्या मध्यभागी ओतले . व ते मिश्रण पत्र्याच्या मदतीने पसरवले .
  5. व त्यावर फिल्म फ्रेम ठेऊन त्यावरून रोलर फिरवले .
  6. 15 ते 20 मिनिटे ते तसेच ठेवले .

सुरक्षा :-

  1. हाथमोजे घालणे .
  2. हार्डनर व कोबाल्ट जवळ ठेऊ नये .
  3. तयार केलेले सोल्यूशन शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी .

आर्क वेल्डिंग करणे .

उद्देश :-

  1. वेल्डिंग करणे .
  2. new food lab समोरील शेड बांधणे .

साहित्य :-

वेल्डिंग रॉड , वर्क पीस

साधने :-

चिपींग हॅमर , आर्क वेल्डिंग मशीन , वायर ब्रश