शेताचे क्षेत्रफळ अचूकपणे मोजून ते चौरस मीटर, आर, हेक्टर किंवा एकरमध्ये निश्चित करणे.

आवश्यक साहित्य

मोजपट्टी / Measuring tapeदोरी खुंट्या कॅल्क्युलेटर वही व पेन

कृती

शेताच्या चारही बाजूंची लांबी मोजावी.

शेताचा आकार नियमित असल्यास योग्य सूत्र वापरावे.

आयताकृती शेत:क्षेत्रफळ = लांबी × रुंदीमोजमाप मीटरमध्ये घेऊन क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये काढावे.

आवश्यक असल्यास क्षेत्रफळाचे आर, हेक्टर किंवा एकरमध्ये रूपांतर करावे.

उदाहरणलांबी = 100 मीटररुंदी = 50 मीटरक्षेत्रफळ = 100 × 50= 5000 चौ. मीटरम्हणून,5000 चौ. मीटर = 50 आर = 0.5 हेक्टर ≈ 1.24 एकर निष्कर्ष शेताची लांबी व रुंदी मोजून सूत्राच्या साहाय्याने शेताचे क्षेत्रफळ अचूकपणे काढता येते.