टिशू कल्चर
. टिशू कल्चर व्याख्या (Definition)Plant Tissue Culture म्हणजे काय?
व्याख्या: Plant Tissue Culture म्हणजे वनस्पतीच्या सुट्या भागापासून (जसे की Shoot, Node, Leaf) प्रयोगशाळेतील नियंत्रित (Sterile) परिस्थितीत नवीन रोप तयार करण्याची प्रक्रिया.पद्धत (Process):
१. एका निरोगी रोपातील छोटासा भाग घेतला जातो (Explant).
२. तो भाग योग्य Nutrients (पोषकद्रव्ये) आणि Hormones (संप्रेरके) असलेल्या माध्यमावर (Media) वाढवला जातो.
३. त्यापासून Shoots (अंकुर) आणि Roots (मुळे) तयार होऊन नवीन रोप तयार होते.२. MS Media आणि मीडिया तयार करण्याचे प्रमाणप्रयोगासाठी MS Media चा वापर केला जातो, ज्याचा pH ५.८ ते ५.९ दरम्यान राखला जातो.
१०० ml मीडिया तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे: घटक (Ingredients)प्रमाण (Quantity)डिस्ट्रिल वॉटर (Distilled Water)१०० mlN.P.K (Macronutrient)१२.५ mlMicronutrient०.६२५ mlVitamin०.६२५ mlIron Source०.२५० mlSucrose७.५ gmAgar Agar२ gmMeso-inositol२५ mg
. 1.Autoclave (ऑटोक्लेव्ह)तापमान (Temperature):
121°Cदाब (Pressure): 15 psi (वराचा दाब)वेळ (Time): 15 ते 20 मिनिटेवापर: वाफेच्या (moist heat) साहाय्याने ओल्या निर्जंतुकीकरणासाठी.
2. Hot Air Oven (हॉट एअर ओव्हन)तापमान (Temperature): 180°Cवापर: सुखी हवेच्या (dry heat) साहाय्याने काचसामग्री (glassware) निर्जंतुक करण्यासाठी.
3. Laminar Air Flow & HEPA Filter (लॅमिनार एअर फ्लो व हेपा फिल्टर)कार्य: जंतुविरहित (aseptic) वातावरण तयार करणे.हेपा फिल्टर (HEPA Filter): प्रयोगशाळेत स्वच्छ व शुद्ध हवा पुरवण्याचे काम करतो.