प्लंबिंग.

प्लंबिंग म्हणजे घर, इमारत किंवा इतर ठिकाणी पाणीपुरवठा, सांडपाणी वाहून नेणे आणि पाईपलाईन बसवण्याचे काम होय.प्लंबिंगमध्ये वापरली जाणारी प्रमुख साधने:

1. पाइप रेंच

2. स्पॅनर

3. पाना

4. प्लायर

5. हॅक्सॉ

6. पाइप कटर

7. स्क्रूड्रायव्हर

8. ड्रिल मशीन

9. टेप मोजपट्टी

10. थ्रेडिंग मशीनप्लंबिंगची प्रमुख कामे

:पाण्याची पाइपलाईन बसवणेनळ व टॅप बसवणेसिंक, वॉशबेसिन व कमोड बसवणेसांडपाण्याची पाइपलाईन बसवणेपाईपमधील गळती दुरुस्त करणेपाण्याची टाकी व पंप जोडणे.

प्लंबिंग साठी लागणारे अवजारे.

1. पाइप रेंच – पाइप घट्ट पकडण्यासाठी व फिरवण्यासाठी

2. स्पॅनर – नट-बोल्ट घट्ट किंवा सैल करण्यासाठी

3. पाइप कटर – पाइप कापण्यासाठी

4. हॅक्सॉ – पाइप व धातू कापण्यासाठी

5. प्लायर – वस्तू पकडण्यासाठी व वाकवण्यासाठी

6. स्क्रूड्रायव्हर – स्क्रू घट्ट/सैल करण्यासाठी

7. पाइप थ्रेडिंग टूल – पाइपवर थ्रेड तयार करण्यासाठी

8. अॅडजस्टेबल रेंच – वेगवेगळ्या आकाराचे नट घट्ट करण्यासाठी

9. टेप मोजपट्टी – पाइपची लांबी मोजण्यासाठी

10. पाइप व्हाइस – पाइप घट्ट पकडून ठेवण्यासाठी

11. हॅमर – ठोकण्याच्या कामासाठी

12. ड्रिल मशीन – भिंतीत छिद्र करण्यासाठी

13. पाइप बेंडर – पाइप वाकवण्यासाठी

14. टॉर्च/लेव्हल – पाइपलाइनची सरळ पातळी तपासण्यासाठी

15. टेफ्लॉन टेप – पाइपच्या जोडातून पाणी गळू नये म्हणून