सोलर पॅनेल म्हणजे काय ?

  • सूर्याच्या प्रकाशाचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या सौर पेशींच्या (Solar Cells) समूहाला सोलर पॅनेल म्हणतात.
  • सोलर पॅनेलमध्ये प्रामुख्याने Silicon या अर्धवाहक पदार्थाचा वापर केला जातो.

प्रमुख भाग :

  • Solar Cells
  • Glass Cover
  • Aluminium Frame
  • Junction Box
  • Connecting Wires
  • Solar Inverter/Charge Controller (प्रणालीनुसार)

कार्यपद्धती :

  • सूर्यप्रकाश सोलर पॅनेलवर पडतो.
  • सूर्यप्रकाशातील ऊर्जा Solar Cells मध्ये शोषली जाते.
  • Solar Cells मध्ये Photovoltaic Effect मुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो.
  • पॅनेलमधून साधारणपणे DC विद्युत मिळते.
  • ही वीज बॅटरी चार्ज करण्यासाठी किंवा DC उपकरणांसाठी वापरता येते.
  • घरातील AC उपकरणे चालवायची असल्यास Inverter च्या साहाय्याने DC चे AC मध्ये रूपांतर केले जाते.

सोलर पॅनेलचे प्रकार :

  • Monocrystalline: एकसंध सिलिकॉनपासून बनवलेले पॅनेल.
  • Polycrystalline: अनेक सिलिकॉन क्रिस्टल्सपासून बनवलेले पॅनेल.
  • Thin Film: पातळ अर्धवाहक थर वापरून तयार केलेले पॅनेल.

विज्ञान आश्रमातील memorial hall वरील Solar panal :

. Hall वर असणारे panal : 20

1 panal = 325W

325W × 20 = 6500W

6500 = 6.5KW

म्हणजे हॉल वर 20 पॅनल होते 325w चे आणि असे 20 पॅनल होते , म्हणजे त्यातून 6500W तयार होत होतं. म्हणजेच 6.5KW तयार होत !

आश्रमातील Polyhouse शेजारील Solar Panal :

Polyhouse शेजारील पॅनल : 18 + 4

  • 18 panal मधील 1 panal = 335W

= 18 × 335 = 6030W

= 6030W

= 6.03KW

  • 4 Panal मधील 1 pan = 300W

= 4 × 300 = 1200W

= 1200W

= 1.2KW

Total = 6030W + 1200W = 7230W

= 6.03KW + 1.2KW = 7.23KW