अतिशय अचूक मोजमाप करता येते.
लहान वस्तूंचा व्यास आणि जाडी मोजता येते
.मोजमापात कमी त्रुटी राहते.
मशीन पार्ट्सची अचूक तपासणी करता येते.
धातूच्या रॉड, वायर, पत्रा इत्यादींची जाडी मोजता येते.
वापरण्यास सोपे आणि सोयीचे आहे.
वर्कशॉपमध्ये गुणवत्ता नियंत्रणासाठी उपयोगी आहे
.सूक्ष्म मोजमापासाठी हे विश्वसनीय उपकरण आहे.
