वीज बिल काढणे – माहिती व फायदेवीज बिल काढणे म्हणजे वापरलेल्या वीज युनिटनुसार विजेचा खर्च मोजणे.

माहिती

मीटरवरील युनिट रीडिंग पाहिले जाते.

मागील रीडिंग व चालू रीडिंगमधील फरक काढला जातो

.वापरलेल्या युनिटनुसार वीज दर लागू केला जातो.

त्यात फिक्स चार्ज, वीज शुल्क व इतर लागू शुल्क जोडले जातात.शेवटी भरायची एकूण रक्कम मिळते.

फायदेवीज वापराचा खर्च समजतो.

जास्त वीज वापर होत आहे का हे कळते

.वीज बचतीचे नियोजन करता येते.

बिलामध्ये चूक आहे का ते तपासता येते.

महिन्याचा घरगुती खर्च व्यवस्थित नियोजित करता