१) उद्देश :- खडू आपण फळ्यावर लिहिण्यासाठी वापरतो.
२) साहित्य :- साचा, p.o.p, साबण, निरमा, पाणी, घमेले.
३) कृती :- चॉक सुक्ष्मकणी व शपेक्षित असलेला चुनखडू अश्या
विशिष्ट प्रसकारच्या माती पाणी या पदार्थाचे मिश्रण
साच्यात ओतून तयार केले .
फळ्यावर लिहिण्याचा खडूच्या काड्या सु .बी सेमी
असून त्या एका बाजूस किंचित विमूलत असतात .
हे तयार करण्यासाठी फ्यारोसिमेंट इतर आवश्यक
ते पदार्थ मिसळून त्यांचे पातळ मिश्रण साच्यात
टाकून थोड्याच वेळात घट्ट होते नंतर साचा उघडून
कापड टाकून घेतला हेवन द्रवन वळवीत कपडा
बनताना कापडावर खुणा करण्याकरीत वापरण्यात
येणारी खडूमध्ये साबण ग्लिसरीन , में , हे मिक्स ककरतात
खडूच्या मिश्रणात मेन , साबण जवसाचे तेल , रंजकद्रव्य
हे मिसळून तयार करतात .