शेंगदाणा चिक्की तयार करणे
शेंगदाणा चिक्की तयार करणेउद्देश :- चव चांगली येते तसेच साखरेचे प्रिझर्व्हशन हे अन्न टिकविण्यास मदत करते . त्यामुळे पदार्थ जास्त काळ टिकतो .साहित्य :- शेंगदाणा , गूळ , किंवा साखर .साधने :- कढई , वजन काटा, प्याकिंग ब्याग , गैस , ताट , कलथा , चिक्की ट्रे , रोलर [ लाटनी ], कटर , लायटर इ .प्रमाण :- शेंगदाणा =३५० gmसाखर = ३५० gmतेल = ५ mlअ . क्र मटेरिअल वजन दर किंमत1 शेंगदाणा 750 gm 100 752 गुळ 350 gm 44 153 तेल 5 ml 150 0.754. गेस 30 gm 90014. KG 1.925 प्याकिंग 1 40 0.16किंमत 92.83मजुरी 25% = 23.20एकूण किंमत = 116.03
अ . क्र | मटेरिअल | वजन | दर | किंमत |
1 | शेंगदाणा | 350gm | 100 | 75 |
2 | गुळ | 350 gm | 44 | 15 |
3 | तेल | 5 ml | 150 | 0.75 |
4. | गेस | 30 gm | 900 14. KG | 1.92 |
5 | प्याकिंग | 1 | 40 | 0.16 |
किंमत | 92.83 | |||
मजुरी 25% = | 23.20 | |||
एकूण किंमत = | 116.03 |
पाव तयार करणे
उद्देश :- पाव तयार करणे
साहित्य :- मैदा , साखर , मीठ , तेल , यीस्ट , पाणी
साधणे :- ओहन मशीन , आटा मेकर , टोप , पावाचे ट्रे
कृती :- १) कोमट पाण्यात साखर मीट व पीठ टाकून घेणे आणि एकत्र करणे आणि एका बाजूला १ ते १ . ३० तास ठेवणे .
२) ओहन निश्चित तापमानावर ठेवून गरम करणे .
३)पिठाचे निश्चित प्रमाणात गोळे करून ट्रे मध्ये ठेवणे .
४) १ तासा पर्यंत ट्रेमध्ये ठेवणे नंतर ओहन मशीनमध्ये १० ते १५ मिनिट भाजण्यासाठी ठेवणे . नंतर मशीन मधून ट्रे काढून पावाच्या वरच्या भागावर तेल लावणे .
निरीक्षण :- मैद्याच्या गोळ्याला तेल जास्त प्रमाणात लावू नये . बेकिंग ट्रेमध्ये ठेवताना थोड्या अंतरावर ठेवणे .
अ . क्र | मटेरिअल | वजन | दर | किंमत |
1 | मैदा | 10 kg | 30 | 300 |
2 | यीस्ट | 220 gm | 24 | 0.5 |
3 | साखर | 24 gm | 40 | 0.9 |
4 | मीठ | 150 gm | 15 | 22 |
5 | तेल | 150 gm | 150 | 22.5 |
6 | लाईट बिल | 2 unit | 10 | 20 |
एकूण | 346.1 | |||
मजुरी २५% = | 86.5 | |||
एकूण खर्च = | 432.5 |
एकूण पाव = 272
एका पावाची किंमत = 1.27
10 किलो पाव बनवण्यासाठी येणार खर्च = 432.5
बटर तयार करणे
उद्देश :- बटर तयार करणे
साहित्य :- जिरा , मीठ , मैदा , साखर , यीस्ट , तेल इ .
साधने :- परात , वजन काटा , इलेक्ट्रिक ओहन मशीन , ट्रे इ .
कृती :- १) पाहिलं दिलेल्या वजनानुसार साहित्याचे वजन करून घेणे .
२) पाहिलं एका पात्रात साखर यीस्ट आणि टाकून मिक्स करून ३० ते ४० मिनिट ठेवणे .
३)एका पातेल्यात मैदा , जिरा , मीठ टाकणे .
४) ते चांगले मिक्स करून घेणे नंतर त्याच्यात टाकून मळून घेणे थोडे पाणी टाकून .
५) थोडे मलल्यानंतर तेल टाकून मळून मऊ करावे .
६) ते अर्धा तास एका ट्रे किंवा टोपामध्ये झाकून ठेवावे .
७) अर्ध्या तास नंतर बटर ओहन मध्ये १५ ते २० मिनिट ठेवणे .
८) ते झाल्यावर पुन्हा उलटे करून ओहन मध्ये ५ ते १० मिनिट ठेवणे .
अ . क्र | मटेरीअल | वजन | दर | किंमत |
1 | मैदा | 500 gm | 30 | 15 |
2 | यीस्ट | 10 gm | 160 | 4.6 |
3 | साखर | 15 gm | 40 | 0.6 |
4 | मीठ | 5 gm | 15 | 0.75 |
5 | जिरा | 5 gm | 300 | 1.5 |
6 | तेल | 5 gm | 150 | 0.75 |
7 | लाईट बिल | 2 unit | 10 \ unit | 20 |
एकूण = | 42.5 | |||
मजुरी २५% = | 10.6 | |||
एकूण किंमत = | 53.1 |
- 500 gm मैद्याचे बटर बनवण्यासाठी येणार खर्च ५३. १
नानकट तयार करणे
उद्देश :- नानकट तयार करणे
साहित्य :- मैदा , पिठी साखर , डालडा , फूड कलर , प्लेवर
साधने :- वजन काटा , परत , नानकट साचा , ओहन मशीन , हॅन्ड ग्लोज , गेस , कढई इ .
कृती :- १) दिलेल्या वजनानुसार मटेरिअलचे वजन काट्यावर प्रमाणात वजन करून घेणे .
२) मैद्याचे पीठ चालून घेणे .
३)गैसवर कढाई ठेवून डालडा करून वितळवणे आणि पिठामध्ये पिठी साखर , प्लेवर , फूड कलर टाकून घेणे .
४)पीठ परतामध्ये घेऊन त्यामध्ये डालडा मिसळणे आणि मग ते मिसळून घेणे .
५) नानकात साच्यामध्ये ते घेऊन नानकट साच्याने नानकट बनवून एका ट्रे मध्ये ठेवणे .
६) ट्रे ओहन मशीनमध्ये प्रमाणात टेम्परेजर लावून २० ते २५ मिनिट ठेवणे .
७) नंतर ते काढून नानकट बाहेर काढणे .
अ . क्र | मटेरीअल | वजन | दर | किंमत |
1 | मैदा | 250 gm | 30 | 7.5 |
2 | पिठी साखर | 150 gm | 44 | 6.6 |
3 | डालडा | 150 gm | 120 | 18 |
4 | फूड कलर | 1 ml | 37 | 20 ml | 3.7 |
5 | प्लेवर | 2 ml | 49 | 20 ml | 2.45 |
6 | लाईट बिल | 0.5 unit | 10 / unit | 5 |
एकूण = | 43.25 | |||
मजुरी २५% = | 10.80 | |||
एकूण किंमत = | 54.05 |
550 gm नानकट बनवण्यासाठी येणार खर्च = 54.0.5 रुपये
योगासन व प्राणायाम शिकणे
वज्रासन, भुजंगासन, गोमुखासन, पावनमुक्तासन,पश्चिमोत्तसन, शालभासन, प्राणायाम अनुलोम -विलोम,सूर्यभेदी प्राणायाम,भस्त्रिका प्राणायाम, शीतली प्राणायाम.ही योगासन आह्माला शिकवली .योगासन व प्राणायाम शिकणे
रक्तगत तपासने
उद्देश :- रक्तगट चेक करणे .साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोजकृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.4)Teancet वापर करून बोटाला टोचायच.५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.घ्यावयाची कायजी….1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी
BLACK FOEST
उद्देश : चॉकोलेट केक.साहित्य -मेद ,कोको ,पावडर ,पिठीसाखर ,बेकिंग ,सोडाबेकिंग पावडर मिल्क ,बट्ट ,तूपसाधने -केक बनवण्याचे भाडे पँचुला ,नजक पॅपिग पँग1)केकठेवण्यासाठी स्टँडकृती मैदा चाळून ह्या२]मैदा व कोकोनटपावडर एका मिशन केले.३]फेटलेल्या तुपाला चकाकी आली पाहिजे तयात पिठीसाखर मिसळून मिशनएकजीव करावे .४]नंतर केक च्या भाड्यात ठेवावे ते केलेले स्वर मिशन त्या भाड्यात ठेवा ते केलेले.५]व्हा ओव्हनक टाइम सेट करून ह्यवा आणि मग ते ठेवून हायवे६]मग केककची मलाई बनवून ह्यावी.७] ओव्हन मद्ये ठेवलेला केक कडवा ..८]मऊ चमचमीत लुशी लुशी केक आपला तयार झालेला मिळेल.आलेपाक तयार करणेसाधन :गॅस , कढई , ताट , पक्कड , वाटी , चाकू , मिक्सर , उलाथन साहित्य:
आले वडी शरीराला होणारे फायदे : –
सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रचलित आहे.कफ नाशक , पित्त नाशक म्हणून गुणकारी आहे . पचन क्रिया सुधारण्यासाठी उपयोगी ठरते . भूक वाढवण्यास मद्दत करते . अपचन , करपट ढेकर जिभेला चव नसणे यावर आले पाक वडया उपयुक्त ठरतात . आयर्न जास्त प्रमाणात मिळते . तापावर सुद्धा आले पाक गुणकारी ठरते .
सॉस बनवने
उद्देश्..चिंचेचा सॉस बनवणे.साँस बनवणे…प्राक्टकलचे नाव सॉस (चिंचेचे सॉस बनवणे.)साहित्य: चिंच, गूळ, मिर्चि पावडर एक पातेल, चमचा, चाळन मोठ लसून मसाला…इत्यादि..1) चिंच स्वच्छ करणे …पाण्याने स्वच्छ धूवून घेणे एका पातेल्यामध्ये घेऊन.2 लिटर पाणी घेवून उकळायला ठेवणे .(वजनानुसार पाणी 2 त्यामध्येच गूळ यकावे. या दोघांची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत ठेवणे ते पाणी घट होत नाही तो पर्यंत ते, गॅस वर…ठेवावे3)मंद आचेवर ठेवणे. त्यामध्ये, मिर्चिपावडर, काळा मीठ लसून मसाला टाकून घ्यावे…हे मिश्रण एक जीव व्यवस्थित करा.त्यानंतर सॉस बाटली मध्ये भरून घ्यावे…
प्रथमोपचार् म्हजे काय
बिस्कित् तयार करणे।
मानावी शरीराची कॅलरीज् मोजने
मानावी शरीराची कॅलरीज् मोजने
रक्ताचे गट ओळखा
रक्ताचे गट ओळखा
होमोग्लोबिन्
( ORS ) तयार करणे।
होमोग्लोबिन्
( ORS ) तयार करणे।
प्रोजेक्ट चिंचेचा सॉस तयार करने
उद्देश ⴾ चिंचेचा सॉस तयार करणे
साहित्य ⴾ चिंच , गूळ आणि ,मीट आणि , मसाला
साधने ⴾ पातेला ,स्टोव्ह ,चमचा ,चाळणी ,सुरी ,मिक्सर
कुर्ती ⴾ
पहिले दिलेली साहित्य वजन काढा यावरून वजन करू घेणे
चिंच पाण्याने स्वच्छ धुवून ह्या
स्वच्छ चिंच पाण्यात घालून पातेल्या मध्ये उकळवने .
उकळल्यावर चमच्याने हालवुन थंड करणे
उकलेली चिंच मिक्स र मध्ये लहान करणे चाळणीत टाकून चमच्याने चाळने .
पातेल्या मध्ये चिंचेचा सॉस मसाला काळ मीट गूळ टाकून मिक्स करने .
मिक्स झाल्यावर ३०/ ६० मी . उकळवने .
अ क्र | मटेरियल | वजन | दर | किमत |
1 | मसाला | 20 gm | 300.00 | 6.00 |
2 | मीठ | 20gm | 40.00 | 0.80 |
3 | गुल | 6 kg | 45.00 | 270.00 |
4 | चींच | 2 kg | 110 | 220.0 |
5 | गँस | 60 gm | 9025 |14 gm | 3.80 |
500.6 | 126.1 = 616.7
1kg =104.33 B kg
1kg = 120 Rs kg
12o×6=20
94 RS नफा =