परिमापकांचा अभ्यास
१) जमिन मोजण्याचे एकक
१) गुंठा = ३३x३३ म्हणजे १ गुंठा
=१०८९ sq . m
२)एकक =४० गुंठा १०८९ =४३५६० sq . ft
. =४३५६०
३ . २८
=१३२८० . sq . m
३)हेक्टर = २ . एकक
२) वजन मोजण्याचे एकक
१) gm = १ gm
२) kg = १ kg = १००० gm
३) किंटल = १० = १०० kg
४) ton = १ ton = १००० kg
५) घटाक = ५० gm
६) असतपाव = १२५ gm
पोल्ट्रीहाऊस
१) आयाताचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी
= ४७ m x ३ m
= १४१ m २
∵ १) गुंठा = ३३x ३३ = १०८९ sq . ft
= ३३२. ०१ sq . m
∴ १४१ m २ = अर्धा गुंठा
∴ पोल्टीहाऊस मध्ये अर्धा गुंठा जमीन आहे
पाणी मोजण्याचे एकक ⴾ
- पाण्याचे मापन
१) एमएल
२) लिटर - गॉट हाऊस
आयताचे क्षेत्रफळ =लांबी x रुंदी
ऊती संवर्धन
उद्देश :- वनस्पतीच्या अवयवांच्या वापर करून वनस्पतीच्या ऊती वाढ करणे .
साहित्य :- काचेची बाटली ,पेशी ,ऊती ,ब्लेड , संदश ,लोब्लेड .
साधने :- ल्यमिनार .
पोषकत्व :- आगर वनस्पती संप्रेरके ( ऑक्सिन आणि साईटोकिनीन ) अजैविक क्षार ,प्रतिजैविक जीवसत्व ,ग्लुकोज .
माहिती :- वनस्पती ऊती संवर्धननाचे जनक =जी . हेबरलंड
ऊती – एखादया जीवाच्या शरीरातील अशा प्रकारच्या पेशी समूहांना ऊती म्हणतात .ज्याची उत्पती सामन आहे.
स्पष्टीकरण -वनस्पतीचा भाग जो ऊतक सर्वधनासाठी वेगळा केला जातो . आणि वनस्पती तयार करण्यासाठी कुत्रिम पोषक सर्वधन केले जाते
.
जनावरांचे अंदाजे वजन काढणे
उद्देश:-गाईच्या प्रेग्नेंसी ची वेळ आहे. का त्या साठी उपयोगी खाद्य वाढवून द्यायला. उपयोगी तिला प्रेग्नेंट करू शकतो का. हे वजन काढण्याचे फायदे
*सूत्र:-[छातीचा घेर]२*५३ ____६६६
१)लांबी=५३ इंच छातीचा घेर =७२ इंच.
. =[७२]२*५३. ________६६६
- =५१८४*५३_______६६६
- =२७४,७५२
- ____________६६६
- =४१२.५४
- •गौरीच्या एकूण वजन हे 412.54 इतके आहे,
रोपांची संख्या काढणे
- आपण रोपांची संख्या आपल्या जागेचा क्षेत्र फळ व रोपांचे अंतर हे काढून आपण रोपांची संख्या काढू शकतो. हे मला समजल आपल्या १ एकर मध्ये किती झाडे लावू शकतो, हे समजते.
सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे
- सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे
- साहित्य- गूळ, मिठ,पाणी,सुखाचारा,कुट्टी मशीन
- फायदा – जनावरांना कुट्टी करून दिली की खातात.
- प्रक्रिया – १) चाऱ्याची बारीक कुट्टी करणे.
- २) दहा किलो चारा घेणे.
- ३) पाच लिटर पाणी घेतले.
- ४) त्यानंतर त्याचात मीठ २५० ग्रॅम घेतले.
- ५) गूळ २५० ग्रॅम घेतले.
- ६) त्यानंतर ते एका बादलीमध्ये मिक्स केले.
- ७) त्यानंतर ते मिश्रण चाऱ्यावर्ती शिंपडले.
- ८) त्या नंतर चारा मिक्स केला.
- ९) त्यानंतर एका डब्या मध्ये चारा भरला.
- . १०) त्यानंतर डब्यांमध्ये हवा जाणार नाही अशा पद्धतीने पॅक करून बांधून घेतले.
- सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे
- साहित्य- गूळ, मिठ,पाणी,सुखाचारा,कुट्टी मशीन
- फायदा – जनावरांना कुट्टी करून दिली की खातात.
आपण येकदा ठिबक सिंचन चालू केलं की पूर्ण झाडांना हळू हळू पाणी जात,आपल्याला बदलीने पाणी घालावं नही लागत, व झाडाचा बाजूला गवतसुद्दा नाही होत.आपण येकदा ठिबक सिंचन चालू केलं की पूर्ण झाडांना हळू हळू पाणी जात,आपल्याला बदलीने पाणी घालावं नही लागत, व झाडाचा बाजूला गवतसुद्दा नाही होत.
बोजप्रक्रिया
आपल्या गाईचे दूध आपण टाईमावर्ती काढावे दूध काढता,वेळेस तिला खायला द्यावे गाईचे दूध पूर्ण काढून घ्यावे तिचा सडा मध्ये दूध ठेवायचं नाही हे मला समजल.
कपोस्ट खत तयार करणे
November 30, 2021
पिकांना पाणी देण्याच्या पद्धती _
January 5, 2022
गाई व गोठा धुवणे
- ÷ गोठयातील स्वच्यता करणे ,आणि गोचीड वर नियंत्रण करने
- कृती ÷ ① आपल्या गोठयाती प्रथम साफ सफाई करून घ्यावी .
② जनावरांना एका चांगल्या जागी बांधून घ्यावे . विजरात ठेवलेल्या पक्ष्यांना काढून एका जागी बांधावे . म्हणजेच ठेवावे .
③ झाडून गोठयाची सफाई करून घ्यावी .
④ गाईच शेण उचलून घ्यावे ते खतामध्ये टाकले तरी चालते .
Ⓢ आपल्या गायांना स्वच्छ धुवून घ्यावी तिच्या अंगावर गोचीड नाही ना हे तपासून बघावे .
⑥ त्यानंतर फवारणी द्रवारे सगळ्या गोठयात व गाई जनावरांवर फवारणी करून घ्यावी .
⑦ त्यानंतर चुना पाण्यात घोळून घ्यावा व पूर्ण गोठ्यात मारून घ्यावा याने पूर्ण गोठ्यातील जंतूंचा नायनाट होईल . - गोचिडीमुळे जनावरांच्या आरोग्यावर पण परिणाम होतो . काही परिणाम दिसून येतात काही दिसून येत नाहीत .
- गोचीड हे जनावरांचे रक्त शोषण करतात व त्यांना सशक्त पडते .
- जनावरांमध्ये विविध प्रकारचे परजीवी आढळतात पण वेळोवेळी त्यांना फवारणी करून घ्यावी .
पीक संरक्षण उपकरणांचा अभ्यास
आपण झडणवर फवारणी करण्या साठी हा पंप वापरू शकतो.झाडावरचे जंतू कीटक हे केमिकल मिक्स करून ह्या पंप मध्ये भरून आपण फवारणी करू शकतो.
शेळ्यांच्या वाजनावरून खाद्य काढणे
आपण शेल्यानला खायला किती टाकतो,हे गणित करून त्यांचं आपण वजन काढू शकतो.हे मी सोताने काही गणित सोडून वजन काढेल आहे
चाऱ्याची ओळख
- चारा
① सुखा चारा – उदा :- भाताची कांड ,कडबा ,बाजारी सरमाड
② हिरवा चारा – उदा :- मका , ज्वारी ,बाजरी
A] एकदल चारा :- मका , बाजरी , ज्वारी
b] द्विदल चारा :- लसूण घास , सुबाभूळ , चावली , बर्शिम
- प्रक्रिया केलेला चारा :- ① गोळी पेंड
② गव्हाचा भुस्सा
③ शेंगदाणा पेंड
④ सरकी पेंड - feed additivcs ① मीठ
② मिनरल मिक्सर
③ गुल
④ vitaminej - निरीक्षण = ① ओला चारा :- मुरघास
② सुखा : चारा :- ज्वारीचा कडबा , सोयाबीन ची कांड
③ खुराग :- गोळी पेंड , भुसा , आझोला .चाऱ्याची ओळख- चारा① सुखा चारा – उदा :- भाताची कांड ,कडबा ,बाजारी सरमाड② हिरवा चारा – उदा :- मका , ज्वारी ,बाजरी
A] एकदल चारा :- मका , बाजरी , ज्वारीb] द्विदल चारा :- लसूण घास , सुबाभूळ , चावली , बर्शिम
- प्रक्रिया केलेला चारा :- ① गोळी पेंड② गव्हाचा भुस्सा③ शेंगदाणा पेंड④ सरकी पेंड
- feed additivcs ① मीठ② मिनरल मिक्सर③ गुल④ vitaminej
- निरीक्षण = ① ओला चारा :- मुरघास② सुखा : चारा :- ज्वारीचा कडबा , सोयाबीन ची कांड③ खुराग :- गोळी पेंड , भुसा , आझोला .
- चारा① सुखा चारा – उदा :- भाताची कांड ,कडबा ,बाजारी सरमाड② हिरवा चारा – उदा :- मका , ज्वारी ,बाजरी
जनावरांचे तापमान चेक करणे
- उद्देश :- प्राण्याचे तापमान घेणे .
- साहित्य :- थर्मामीटर , वहि , पेन , हँडग्लोज . इ .
- कृती :-① आपल्या जनावराला आधी एका जागेवर स्तिर करून घ्यावे
- ② आम्ही शेळीचे तापमान घेतले .
- ③ तिला एक जागेवर स्तिर उभे केले .
- ④ त्यानंतर आपला थर्मामीटर बरोबर आहेका चेककेला .
- ⑤ मग तिच्या गुद्दरवार मध्ये थर्मामीटर अर्धा ते 1 मीटर ठेऊन , तापमान किती आले ते पहिले .
- ⑥ आलेल्या
आपण आपल्या गोठ्यातील जनावरांचा अभ्यास केला पाहिजे. ते किती चारा खातात ते की दूध देतात. काही आजारी होतात का,महिन्याला किती खातात.हे सर्व रेकॉर्ड आपण नोंद ठेवली पाहिजेत.आपल्याला समजत की जनावर खाटी किती आजारी का पडत हे सर्व आपल्याला. समजत
वनस्पती प्रसार
आपण एखाद्या झाडाला दुसऱ्या झाडाची फांदी अनु शकतो,आपण कलम करून हे सगळ करू शकतो,कोणत्या पण झाडाला आपण वगवेगले कलम करू शकतो.आपण गावरान आंब्याचा झाडाला हफुस अंबा पिकू शकतो.हे मला समजल.
जनावरांचे दातावरून अंदाजे वय काढणे
आपण जनावराच्या दातांवरतन त्यांचे अंदाजे वय काढू शकतो,त्यांचे दात किती छोटे आहे आणि किती मोठे आहे,हे पाहायचं व त्याच निरीक्षण करून आपण त्या जनावरांचे वय काढू शकतो,हे मला समजल
कीटक नाशक आणि बुरशीनाशक फवारणी करणे
आपल्या झडांवर्ती लक्ष देऊन फवारणी करत राहील पाहिजेल,कारण झाडांवर कीटक व बुरशी येऊ नये म्हणून,फवारणी करावी व फवारणी करताना मास्क व hand glos घालावेत हे मला समजल
तन नियंत्रण
आपल्या पिकामध्ये जे वेस्ट गवत येत त्याला तन असे बोलतात,ते तन आपण काढून टाकावे कारण आपल्या पिकाला जीव लागत नाही, तन आपल्या पिकाच अन्न घेत पाणी घेत जे काही खात टाकलाय ते घेत म्हणून तन काढून टाकावेत,हे मला समजल.
गोठ्यातील नोंदींचा अभ्यास
आपण आपल्या गोठ्यातील जनावरांचा अभ्यास केला पाहिजे. ते किती चारा खातात ते की दूध देतात. काही आजारी होतात का,महिन्याला किती खातात.हे सर्व रेकॉर्ड आपण नोंद ठेवली पाहिजेत.आपल्याला समजत की जनावर खाटी किती आजारी का पडत हे सर्व आपल्याला. समजत
प्रोजेक्ट
मिरची पिकाची शेती .
उद्देश :- मिरची पिकाची शेती .
साहित्य :- कँरीबँग , , रोपे , टिकाव , फावडा , केची , ओषध , पाईप
पंम्प खंत इत्यादी
कृती :-
१) कँरीबँग केची ने कापून छोट्या करणे .
२) माती खोदणे व कँरीबँग मध्ये भरणे .
३) कँरीबँग मध्ये माती भरल्यावर त्या मध्ये लेडी खंत व शेण खंत टाकणे .
४) हाताने माती व खंत मिक्स करणे आणि त्या मध्ये पाणी मारणे .
५) प्रत्येक कँरीबँग मध्ये खाड्ये करणे .
६) M-45 चा द्रवण तयार करणे .
७) त्या मध्ये रोपे बुडवून कँरीबँग मध्ये मिरची , कोबी आणि वांगी लावणे .
८) रोपे लावल्यावर पाईपने थोडे पाणी देणे .
९) पंम्प मध्ये १० लीटर पाणी भरणे व त्या मध्ये ORGA Neem, dantatsu
टाकून घाटोळणे .
१०) त्या नंतर मिरची , कोबी व वांगी च्या रोपांना फवारणी करणे .
निरीक्षण :-
मिरची पिकावर आलेले रोग | त्या वरती फवारलेले औषध |
१) मावा | M-45, ORGA Neem |
२)रस सोसणारी | Hiroki,ORGA Neem |
३) बुरशी जन्य रोग | M-45 |
दिनांक | 27/2/22 | 6/3/22 |
अ. क | मिरची= ५ cm | मिरची = ८ Cm |
२ | कोबी =४.१ cm | कोबी = ७ cm |
३ | मिरची = ३ cm | मिरची = ५ cm |
४ | मिरची = ६ cm | मिरची = ६ cm |
५ | मिरची = ४.३ cm | मिरची = ५ cm |
६ | वागी = ४.५ cm | वागी= ५.५ cm |
७ | मिरची = ४ cm | मिरची= ९. Cm |
८ | मिरची = ६० m | मिरची = १० cm |
९ | कोबी = ६.५ | कोबी = ५ cm |