उद्देश: बटर बनवणे व विकणे

साहित्य: मैदा, ईस्ट, जीरा, मीठ,इत्यादी

साधने: परात, तेल, ओवन, ट्रे

कृती:

१) मैदा ईस्ट व जीरा मीठ हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे त्यानंतर

. ते फर्मेंटेशनला ठेवावे.

२) 15 ते 20 मिनिटे ठेवावे

३) बटर करताना छोटे छोटे गोळे करावेत.

४) त्यानंतर ओवन चालू करून घ्यावा

५) ट्रे ला तेल लावून घ्यावे

६) बटर चे केलेले गोळे ट्रेमध्ये समान अंतरावर ठेवाव

७) मंग ट्रे ओव्हनमध्ये ठेवून द्यावे

निरीक्षण:

बटर बनवायला शिकणे व त्यामध्ये किती प्रमाणात साहित्य

. वापरावे हे शिकणे व त्यामध्ये फर्मेंटेशन कसे होते हे शिकलो

अनुमटेरियलवजनदरकिंमत
१)मैदा500 gm३०१५
२)ईस्ट१०gm२४६००.२
३)साखर१५gm४००.६
४)मीट५gm१५०.०७५
५)जीरा५gm३००१.५
६)तेल५ml१५००.७५
७)लाईट बिल१०unit२०

बटर कॉस्टिंग

मजुरी= ९.५

एकूण किंमत=४७.६