01/01/2021

1] दुपारी डालवाटी बनवली

Electric daily dairy

03/01/2021

1] राहुल सरांचे लेक्चर

2] पाबळमध्ये सोलरवर चालणारे शिलाई मशीन बसवले

05/01/2021

1] इलेक्ट्रिक वायंरिग म्हणजे काय ते जाणून घेतले

2] इलेक्ट्रिक सिटीचे प्रकार पाहिले

3] सिंपल सर्किटचे प्रॅक्टिकल झाले

06/01/2021

1] मायक्रोमीटर कसा वापरायचा हे कळाले

07/01/2021

1] सोलर सिस्टम आणि इनस्टोलेशन चे लेक्चर झाले

2] सिरीज आणि पँरलल कसे जोडायचे हे कळाले

3] कप्युंटर क्लास झाले

10/01/2021

1] ऊर्जा म्हणजे काय हे जाणून घेतले

2] गॅस सिलेंडर स्टँड बनवण्यासाठीआगोदर डिझाईन बनवली

workshop daily dairy

12/01/2021

1] प्रोजेक्ट मँनेजमेंट कसे करायचे हे शिकलो

2] बांधकाम करण्यासाठी कोणते साहित्य लागतात हे जाणून घेतले

3] विटेचे बॉंड जाणून घेतले

4] गाईची माहिती मिळाली

13/01/2021

1] भिंत बांधली

2] प्रोजेक्ट मँनेजमेंट चे लेक्चर झाले

14/01/2021

1] मृदा आणि जनवायु अध्ययन याचे लेक्चर झाले

2] कप्युंटर क्लास झाले

17/01/2021

1] आम्ही जी शिडी बनवली त्याचे ड्रॉइंग काढले

Displaying IMG_20210117_154053.jpg

2] फूडलॅबचे  लेक्चर झाले विषय- गृह आरोग्य प्रथमोपचार

3] सिमेंटच्या शिडीचे कॉस्टिंग काढले

Electric daily dairy

19/01/2021

1] लेवल ट्यूब चे प्रॅक्टिकल झाले

Displaying लेवल ट्यूब प्रैक्टिकल.jpg

2] बायोगॅसचे लेक्चर झाले

3] मोटार वायडिंगची थोडक्यात माहिती मिळाली

20/01/2021

1] बायोगॅस चे प्रॅक्टिकल झाले

Displaying IMG-20210120-WA0014.jpg

2] अन्न पदार्थातील भेसळ ओळखणे याचे लेक्चर झाले

3] वायर जॉइंड चे प्रकार पहिले

21/01/2021

1] बॅटरीचे प्रॅक्टिकल झाली

2] विज्ञान आश्रमातील सर्व बॅटरीचे पाणी चेक केले

3] कम्प्युंटर क्लास झाले

4] कोडींग केली

workshop daily dairy

24/01/2021

1] कंपोस्ट रॅकला जाळी बसवली

2] ड्रील मशीन चालवले

25/01/2021

1] साफसफाई केली

2] राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यासाठी फख्खीने रेषा मारल्या

27/01/2021

1] लोखंड आणि मिश्रधातू याचे लेक्चर झाले

 2] गॅस सिलेंडरला स्टॅन्ड बनवायला सुरवात केली

3] वेल्डिंग मशीन चालवले

28/01/2021

1] पिकांवरील किडे त्यांची ओळख याचे लेक्चर झाले

2] पावरकटर चालवले

Electric daily dairy

31/01/2021

1] इलेक्ट्रीकल मध्ये साफसफाई केली

2] व्यायाम आणि योगा चे लेक्चर झाले

02/02/2021

1] मोटार वायडिंग चे मशीन साफ केले

2] वीज बिलाचे लेक्चर झाले

3] वीज बिलाचे प्रैक्टिकल झाले

03/02/2021

1] पानबुडी मोटर खोलली

2] तळ्यातली मोटार बाहेर काढली

3] रक्तगटाचे लेक्चर झाले

4] मोटार चे प्रकार पाहिले

04/02/2021

1] स्टार्टर कसा वापरायचा हे दाखवले आणि सांगितलेमोटारची वायरिंग कशी करायची हे दाखवले

 2] कंप्यूटर लॅबला ऑन लाईन लोगो कसा बनवायचा हे शिकवले DOL स्टार्टर चे लेक्चर झाले

workshop daily dairy

07/02/2021

1] वर्निअर कॅलिपर ची माहिती मिळाली. वर्निअर कॅलिपर वर कमीत कमी मोजता येते हे समजले.

2] टॅपिंग चे प्रॅक्टिकल झाले. टॅपिंग कशी करायची हे समजले.

3] थ्रेडिंग चे प्रॅक्टिकल झाले.

4] CPM चार्ट चे लेक्चर झाले.

Electric daily dairy

09/02/2021

1] डोम ची वायरिंग केली. वायरिंग कशी करतात हे समजले. वायरिंग करताना होल्डर कसे लावायचे हे समजले.

2] म्हशीच्या वेगवेगळ्या प्रजाती याचे लेक्चर झाले.

10/02/2021

 1] विद्युत सर्किट च लेक्चर झाले.
 त्याचे किती प्रकार असतात व ते ओळखायचे कसे हे समजले.

2] डोममध्ये केलेल्या वायरिंगला पाबळ मधून फ्लेक्झिबल पाईप आणून बसवले.

3] हॉस्टेल ची वायरिंग केली. वायरिंग कशी करायची हे समजले‌.

11/02/2021

1] म्हशीचे प्रकार पाहिले लेक्चर झाले. किती लीटर कोणती म्हैस दूध देते हे पाहिले.

2] सौरकुकरचे प्रॅक्टिकल झाले. किती तास शिजवायला ठेवायचे हे समजले.

Displaying IMG-20210211-WA0003.jpg

workshop daily dairy

14/02/2021

1] इलेक्ट्रिक मधले सर्व साहित्य बाहेर काढले.

2] पाणी पिण्याची टाकी साफ केली.

16/02/2021

1] ड्रॉइंग चे लेक्चर झाले. किचन च्या बाहेरची ड्रॉइंग काढली.

2] R.C.C ची माहिती मिळाली R.C.C बनवला.

17/02/2021

1] हिमोग्लोबिनचे लेक्चर झाले.

2] R.C.C खांब तयार केला.

3] वर्कशॉप मधला टेबल बाहेर काढला.

18/02/2021

1] R.C.C खांबाचे काॅस्टिंग काढले. कॉस्टिंग कसे काढायचे हे समजले.

2] कम्प्युंटर क्लास झाला. कम्प्युंटर क्लास ला ब्लॉक भरला.