प्रकटीकल नंबर = १ * सुखया चरायची प्रकिया करणे व सुखा घास तयार करणे .

साहित्य = कुटी मशीन ‘ बकेत ‘ ग्लास ‘ प्लॅस्टिक ‘ पिशवी ‘ ताडपत्री

उद्देश = सुखया चाऱ्याची प्रक्रिया करणे व सुखा चारा बनवणे शिकणे .

कृती = सर्वात पहिल हरभरा कड घेणे त्या नंतर ते एका प्लॅस्टिक पिशवीवर पसरून घेणे .

व ते नेट पासरीलीवर त्याच्या वर गुळाचे पाणी शिंपडून घ्यावे .

आणि मग ठरविले प्रमाणे उरिया त्या वर टाकणे . आणि मग ते वेवस्तीत मिक्स करून घेणे .

आणि नंतर परत एकदा गूळ आणि उरिय टाकून घेणे व ते मिक्स करणे .

आणि मग एका प्लॅस्टिक पिशवीत ते वेवस्तीत हवाबंद करून घेणे . आणि मग ५ ते ६ दिवस ते तसेक ठेवणे .

प्रमाण = १०० किलो हरभरा घास साठी ४ kg गूळ व २ किलो उरिया घेणे आणि ४० लीटर पाणी

कौशल्य = हरभरा काड पासून सुखा घास बनवायला शिकलो .

प्रॅक्टिकल नंबर = २’ गोठयातील नोंदी अभ्यासाने .

दिनांक मुरघास हरभरा काड भुसा गोलीपेड दूध
०१ /१२/२०२२

प्रॅक्टिकल नंबर = ३’ पिकलागवडी साठी जमीन तयार करणे .

१) जमीन स्वछ करणे
२) शेत भिजवणे
३) दाईकस दुरुस्त करणे
४) शेत नागरणे ‘ व बाजूने नागरणे
५) हीरो
६) फील्ड समतल करा

४) प्रॅक्टिकल चे नाव = रोप लागवडी संख्या ठरवणे

D | गुठा E “उउफुट्ट x उउफुट

२) | गुंण = 3)। पार

एकर = 43580 चौ. फुट (1089X40) हफ्टर 100 गुठ हेक्टर =

168900

चौ फु (1089 X100)

4 5)|

6)

गुंडा = 10 मी x 10 मी

1

2

1089 चा फुट 33X33

40 016

| गुण 100 चौ. भी (10 X10)

3) | एकर =

4

5)

6

५० गुंठे

एकर = 4000 चौ मी (100 X 40)

1 हेक्टर

| हेक्टर =

  • 100 गूढ

10000 चौ. मी (100 X100)

:. ग्राउंडचा क्षेत्रफल = 2700 4. दिल आहे.

) प्रॅक्टिकल चे नाव = माती परीक्षण

उद्देश = माती परीक्षण करून जमीनेतील आवश्यक खत देणे

साहित्य = माती ‘ soil testing kit ‘

Ex 860: 60% 601 जमिनीतील NPK प्रमाणINSअत्यंत कमीP =K =खतांची मात्राजास्त कमी.50% जास्तअत्यंत कमी कमी 25% जास्त जेवढ आहे तेवढ 10% कमी 25% कमी 50% कमी असत जास्तमध्यम मध्यम पेक्षा ज्यादा60MaramK = 60 60X25% 60+15 H 15 75 kg.60X25% 15P 45kg60-19

.

उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाणनत्रस्फुरदपालाशखताची मात्रा प्रती हेक्टरअत्यंत कमी140 पेक्षा कमी7 पेक्षा कमी100 पेक्षा कमीशिफारशीत खत मात्रपेक्षा 50% जास्तकमी141-2808-14101-150शिफारशीत खत मात्रपेक्षा25%जास्तमध्यम281-42015-21151-200शिफारस केलेली खतमात्राथोडे जास्त421-56022-28201-250शिफारस केलेली खत मात्र पेक्षा10% कमीजास्त561-70029-35251-300शिफारस खतमात्रेपेक्षा 25%कमीअत्यंत जास्त700पेक्षा जास्त35पेक्षा जास्त300पेक्षा जास्तशिफारशीत खत मात्र पेक्षा50%कमीउदा.60:60:60=N:P:Kजमिनीतील N.P.K. प्रमाण:-N:- अत्यंत कमीp:- जास्तK:- कमीखतांची मात्राअत्यंत कमी=50% जास्तकमी=25% जास्तमध्यम= जेवढा आहे तेवढेमध्यम पेक्षा जास्त=10% कमीजास्त=25% कमीअत्यंत जास्त=50% कमी1.)K=60•60*25%=15•60+5=75kg2.)P=60*25%=1560-15 =45kg3.)N=80•80*25%=20•80+20=100kg

६) प्रॅक्टिकल चे नाव = शेतीच्या परीमापकांचा अभ्यास करणे

उद्देश = परीमापकांचा अभ्यास करून शेत मोजणे याने

साहित्य = मीटर टेप ‘

कृती =

गुण2] | गुंठा3)। प्रकर4)। एकर56)1)उउफुट x उउफुट 1089 चौ फुट ( 33X33)40 गुंठ चौ. 43580 फुर (1089 x 40100 गुठ 168900 चौ फु (1089X100)10 मी x 10 मी2 गुण 100 चौ. मी (10 X10)3 एकर = ५० गुंठ एकर = 4000 चौ. मी (100×40)1हेक्टर 1 हेक्टर 10000 चौ. मी (100 X100) 100 गुठे:. ग्राउंडचा क्षेत्रफल 2700 sq. feet आहे.हेक्टर =1 गुंठाCहेक्टर

7. बीज प्रक्रिया

बीज प्रक्रियेचे प्रकार:-भौतिक, रासायनिक, जैविक

उदा. 1) भौतिक:- धन‌ चे बी एखाद्या वस्तूने त्याचे दोन भाग केले.2) रासायनिक:- एखाद्या केमिकलने पीक जलद वाढावं म्हणून केलेली. प्रक्रिया3) जैविक:- एखादी जैविक किटाणू टाकून वाढवलेली पिकधोकादायक घटक:-खडतरे जमीनजमिनीतील किडेरोग( बुरशी/ बॅक्टेरिया /कीटानु)गवतजास्त पाणीअति ऊन

बीज;-प्रक्रिया साठीकोणते बीज होत1)मेथी2)नीट3)गाजर4)पालक5)धनTrichoderma केलेले तीन बी;-1)मेथी2)पालक3)धनकंपनी पॅक असलेल्या बीयाने मधलेघटक :-गाजर(NET welGHT) – 29germination cm) = 70%PHYSIGALPURITY (MIN) :- 98%genetic PuRIT (MIN) ;- 98%mosi TuRe :09%INNERT maTTeR=02%m.R.P. = 30 रू (29)बीट;-(Net weight) – 29germination (MIN) := 70% PhysigaL PARITY (MIN)-98%genetic PURIT (MIN) : 98%mosi TuRe 1-09%InnertmaTTER-02%

8.पॉली हाऊस

पॉलीहाऊस च्या मालकाची मुलाखत :-रघुनाथ सोपान खैरे / सुर्वणा रघुनाथ खैरे 2)(रघुनाथ शिंदे) पॉली हाऊस ची 20 गुंठ्यानचे जागा :- 4 पॉली हाऊस 1 = पॉली हाऊस 10 = गुंठ्यांचेपीकाचे नाव:- (जीक्सी)उपयोग :- डेकोरेशनसाठीएका पॉली हाऊस चा खर्च : 22लाख (20 गुंठे) ( 2008 मध्ये) (10 गुंठे, 11 लाख)एका रोपाची किंमत : 45रूएकुण रोपे : 89090 ( रोपे G4Psy)एकुण रोपांची किंमत:- 4लाख (20 गुंठे)जिप्सी च्या एका गुच्छा ची किंमत :- 400 रुपाण्याची व्यवस्था;- शेततळ,1= विहीरमाल / पीक ट्रान्सपोर्ट ची जागा;-गोल टेकडी (Pune) फुल मार्केटमारर्केट मधल्या व्यापारी / दलाला चे नाव;- शरद कदमआता पर्यत त्यांनी घेतलेली पीके:-1) शेवंती :- (लॉस) शुरुवात2 )गरनेशन :- (लॉस)3)जेरबेरा:- ( खुप सा परखडला नाही)4) रंगीबेरंगी ढोबळी मिर्ची: (लॉस)कोरोना काळात.5)तोंडली :- ( पुढच पीक घेण्यासाठी थोड प्रॉफीट झाल.)6)हीरवी ढोबळी मिर्ची;- [ प्रॉफीट ) 2.12 पैसे7)जिक्सी: (फुल प्रॉफीट)

9. पशु व गोट्याची साफसफाई.

उद्देश:- पशु चे आरोग्य नीट राहावे. खूप पशु स्वच्छ राहावे.साहित्य:-बादली,मग,साबन, ब्रश,खराटा इ.•प्राण्यांची स्वच्छता का करावी?1) infection‌ होऊ नये म्हणून2) उत्पादन वाढवण्यासाठी3) गाईंना योग्य स्वच्छता मिळाली नाही तर उत्पादन कमी होईल.4) गाईच्या सणांना गोबर लागल्यास ते दूध काढताना दुधात पडू शकतो, त्यामुळे दूध नासते.गोठ्याची स्वच्छता:-दररोज गोठा साफ करणे गरजेचे आहे.दररोज गोठ्यातील शेण काढणे.जंतुनाशक फवारणी करावी.गोठ्याची स्वच्छता न केल्यास जनावरांना आजार होऊ शकतो.

10. गाईचे अंदाजे वजन काढणे.

उद्देश;-गाईचे अंदाने वजन काढण्यास शिकणे.साधने;-मीटर टेपसूत्र;-गाईचे वजन ;- अ x ब X क666Hereअ =छातीचा घेरक=शिंगापासून से माकडहाडापर्यंतचेब= छातीचा घेरसोनम चे वजन:-अ*ब*क66681*81*65666=640 kgगौरीचे वजन:-अ*ब*क66665*65*62666393kg

11. पिकाला पाणी देण्याची पद्धती

उद्देश:- पिकाला पाणी देणे.

साहित्य:- ठिबक सिंचन पाईप,फायदे:- पाण्याचा दुरुपयोग होत नाही ,पाणी झाडाला भेटते.व चिखल देखील होत नाही. जागा कमी लागते

कृती:- सर्वात पहिले आपली जागेची स्क्वेअर फुट काढा. त्यानंतर त्यांची लांबी काढा. लांबीच्या मापाने ठिबक सिंचन चे पाईप आणा. पाण्याची व्यवस्था त्या ठिबक सिंचना जोडून द्या.

12. F.C.R. काढणे.

F.C.R. = एकूण दिलेले खाद्य/ एकूण वाढलेले वजन.एकूण

पक्षी=500

13. वनस्पती प्रसाराच्या पद्धती.

उद्देश:- वनस्पती प्रसाराच्या पद्धती समजून घेणे.

माध्यम:-बीज:- प्रमुख माध्यम, सर्वाधिक प्रसार होतो.खोड:- काय वनस्पती थोडा मार्फत प्रसारण करतात.पान:- पानामार्फत देखील प्रसारण होते,

उदा. ब्रह्मा कमलमूळ:- मुळामार्फत प्रसारण होते.

उदा. बटाटाकलम करणे:- ही एक आधुनिक पद्धत आहे.कलमाचे काही प्रकार:-पाचर कलम:- शेंड्याकडील भाग c कटरच्या साह्याने उभा कापावा व त्यात दुसरी फांदी v आकारात कापून घट्ट बसवतात आणि प्लास्टिकने घट्ट बांधतात.गुटी कलम:- फांदीची साल काढून त्याला सजीवक लागतात आणि तो भाग प्लास्टिकने घट्ट बांधतात.

14. प्राण्यांचे तापमान मोजणे

उद्देश:- प्राणी आजारी नाही ना ते पाहणे.

साधने:- थर्मामीटरकृती:-

* प्रथम प्राण्याला व्यवस्थित पकडा.व त्याच्या गुडघ्याच्या वरच्या भागात थर्मामीटर घाल.तापमानाच्या नोंदी घ्या.120°c च्या वरील तापमानात म्हणजे प्राणी आजारी असणे होय.15. रॉक गार्डन

उद्देश:- कमीत कमी जागेवर पिक घेणे.

साहित्य/ साधने:- प्लास्टिक बॅग, विटांचे तुकडे, गवत, खत, पाईप, खडी, माती

कृती:- प्रथम सर्व साहित्य गोळा केले.बॅगमध्ये विटांचे तुकडे टाकले.त्यावर माती टाकली मात्र अगोदर मध्यभागी पाईप उभा केला.त्यावर गवत टाकले.त्यावर पुन्हा स्लरी टाकली.पुन्हा माती टाकली.पाईप मध्ये कडे टाकून पाय काढला. व रोप लावले.

16. फवारणीचे द्रावण तयार करून फवारणी करणे

.उद्देश:- पिकांवर औषधी फवारणी करणे.

साहित्य:- पंप, मार्क्स, हॅन्ड ग्लास, गॉगल, टोपी.रासायनिक औषधे:-*polytrincb 44ec:- मक्यावर पिकांवर फवारले जाते.प्रमाण:- 20 लिटर पाणी 20 ml polytrincb*Hamla 550:- मावा या रोगासाठी याची फवारणी केली जाते.उदा. मिरची ,टोमॅटो,वांगीप्रमाण:-20 लिटर पाणी +20 ml Hamla*00:52:34हे एक fertilitev आहे. कांदा मोठे होण्यासाठी मुळाशी फवारले.प्रमाण: 20 लिटर पाणी + 75 ग्रॅम.

17. रोग आणि किडा असलेल्या झाडांच्या पानांचे नमुने गोळा करणे.

उद्देश:- पानांवरून रोगाचे नाव ओळखून त्यावर उपचार करणे.

साहित्य: वेगवेगळ्या झाडांची पाने.

नमुने:-

कोबीलक्षणे:- पाण्यात दुमडणेरोग:- Trips( बोकड्या)उपाय:-Hamla 550(chlorpyriphos 50%+cypermethrin)भोपळालक्षणे:- नागमोडी पांढऱ्या रेषा.रोग:- नागअळीउपाय:- करंज तेल, नीम तेल,Hamla 550टोमॅटोलक्षणे:- नागमोडी पांढऱ्या रेषा.रोग:- नागअळीउपाय:- करंज तेल,निम तेल,Hamla 550मिरचीलक्षणे:- पण आत जातात.रोग:- बोकड्या(Trips)उपाय:-Hamla 550मका पानलक्षणे:- गाभा खाते.रोग:- अमेरिकन लष्करी आळी.उपाय:-propherपेरूलक्षणे:- पांढरा भाग.रोग:- लोकरी मावा.उपाय:-Hamla 550आंबालक्षणे:- पानांना होल पडणे.रोग:- गमोरियाउपाय:-……..शेवगालक्षणे:- पान खवणे.रोग:- अळी.उपाय:- prophलिंबलक्षणे:-रोग:- सिट्रस टॅंकरउपाय:-काळ्यांचे प्रकारपान खाणारी.रस शोषणारी