उददेश :- प्राण्याचे अंदाजे वजन काढणे
साहित्य :- वजनकाटे मीटर टेप दाेरी
कृती :- मीटर टेप ने घातीचा घेर काढला (200 cm ). मग शिंगा पासुन् ते माकड हाड पर्यंत लांबी ( 215 cm) इतके आले.
अ= छातीचा घेरा
अ x अ x ब / 10414
वजन= 200x200x215 / 10414
गाईचे एकूण वजन = 786
मिरची पिकाला लागवड ९०/९० कण अतरावर कारायची असल्याची १० ठरवे