1 गोठयातील नोंदणी अभ्यास करणे
नोंदणी वरुण तोटा व नफा समजून येतो व समजून घेणे वेगवेगळे खादे घालावे लागतात जशे
गाई च खादे माहिती
मुरघास , हरबरा ,काड ,गोंळी पेंड बूसा , हे खादे सकाळी व सध्या काली he दोन टाइम घालायच आहे
आणि सकाळी व सध्या काली दोन टाइम दूध काठावे लागते
2 सुखया चाऱ्याची प्रक्रिया करणे
लागणारे साहिते हारबर घास 2 पेंठं , गूळ युरिया पानी हे साहिते लागते
कृती सर्व साहिते साधने गोळा केले आणि हार्बर पेंड बारीक करून घेतली आणि गूळ बारीक करून त्याला 5 लीटर पाण्यात विरघळून घेतले आणि सगळा बारिख केलेल्या चार पिलयासडीक कागद वरती ओतला आणि त्यावर युरीयया thakla व मिकस करून घेतली पुन्हा त्यावर गुळाचा पाणी फवारला व mikass केला सगळा चार पिळासटहिक मध्ये बरला व त्याला चंगळे दोरिणी बघून ठेवले व ते आता 5 दिवस ते ठेवावे लागते तेव्हा त्याची प्रकिया होते
3 पिकलागवडीसाठी जमीन तयार करणे
ओल्या जमिनीत करावयाच्या मत्वचे माशीयगत कृती major वेटलंड tilage aaties शेत सवचे कर clean the field
शेती साफ सफाई करणे
शेती साफ सफाई करणे |
शेत भिजवणे |
daikas durusti kara |
हॉरो |
फील्ड समतल कर |
4 शेतीच्या परीमपकच आयभयास करणे
कृती 1 गुंठा ; 33 फूट x 33 फूट 2 1 गुंठा 1089 chavras फुठ[ 33 x 33 ;]
3 1एकर 40 गुंठे
4 एकर 43560 चवरस , फूटः [ 108 100 ]
5 हॉकठर 100 गुंठे
होकठर 108900 चवरस फू ट 108 [ 100 ]
5 रोपांची लागवठी ची संख्या ठरवणे
रोपांची लागवठी साठी जागेचे नियोजन करत व घेणे आता आपण जागेचे क्षेतर्फळ काठावे लागत
sutar क्षेत्रफळ =672 sq फीट = वगिच्या रोपला आंतर = 90 cm x 90 cm
रोपांची संख्या = 672 sq feet 3 x 3 = 672 -9 = 74.6 रोपे ;, 672 फ 2 जागेत 74 वागीची रोप लगता येतील
6. माती परीक्षण
उद्देश:- माती परीक्षण करून जमिनीतील पीकासाठी चे घटक जानुन घेणे.
साहित्य:-घन,माती,soil testing kit
• माती परीक्षणानुसार जमिनीचे सविस्तर सहा वर्गीकरण:-
जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण | खता द्वारे द्यावयाचे अन्नद्रव्याचे प्रमाण |
अत्यंत कमी | शिफारशीत खत मात्रेच्या50% जास्त |
कमी | शिफारशीत खत मात्रेच्या 25% जास्त |
मध्यम | शिफारशी नुसार |
मध्यम पेक्षा थोडा जास्त | शिफारशीत खत मात्रेच्या10%कमी |
जास्त | शिफारशीत खत मात्रेच्या25%कमी |
अत्यंत कमी | शिफारशीत खत मात्रेच्या50%कमी |
• विविध खतामधील अन्यद्रव्याचे प्रमाण:-
खत | 100kgखतातील नत्र, स्फुरद व पालाशचे प्रमाण Kg मध्ये | एक गोळीतील 50kg नत्र,स्फुरद व पालाश चे प्रमाण | 1kg अन्नद्रव्यासाठी प्रत्यक्ष लागणारे खताचे प्रमाण शेजारी:-👉👉 | नत्र | स्फुरद | पालाश |
युरीया | नत्र46की स्फुरद0 की पालाश 0की | नत्र23की | 2.17की | …….. | …….. | |
नत्र0की स्फुरद16की पालाश0की | नत्र0 की स्फुरद8 की पालाश0 की | …… | 6.25की | ……. | ||
नत्र0की स्फुरद0की पालाश60की | नत्र0 की स्फुरद0 की पालाश30 की | …….. | …… | 1.67की | ||
नत्र20की स्फुरद20की पालाश0की | नत्र10 की स्फुरद10 की पालाश10 की | 5की | 5की | ………. | ||
नत्र23की स्फुरद23की पालाश0की | नत्र11.5 की स्फुरद11.5 की पालाश0 की | 4.25की | 4.35की | ……… | ||
नत्र19की स्फुरद19की पालाश19की | नत्र9.5 की स्फुरद9.5 की पालाश9.5 की | 5.26की | 5.26की | …….. | ||
नत्र10की स्फुरद26की पालाश26की | नत्र5 की स्फुरद13 की पालाश13 की | 10की | 3.15की | 3.85की | ||
नत्र18की स्फुरद46की पालाश0की | नत्र9की स्फुरद0की पालाश0की | 5.55की | 2.17की | …….. |
5. सहास्तरीय पद्धतीनुसार उपलब्ध अन्नद्रव्य:-
उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण | नत्र | स्फुरद | पालाश | खताची मात्रा प्रती हेक्टर |
अत्यंत कमी | 140 पेक्षा कमी | 7 पेक्षा कमी | 100 पेक्षा कमी | शिफारशीत खत मात्रपेक्षा 50% जास्त |
कमी | 141-280 | 8-14 | 101-150 | शिफारशीत खत मात्रपेक्षा25%जास्त |
मध्यम | 281-420 | 15-21 | 151-200 | शिफारस केलेली खतमात्रा |
थोडे जास्त | 421-560 | 22-28 | 201-250 | शिफारस केलेली खत मात्र पेक्षा10% कमी |
जास्त | 561-700 | 29-35 | 251-300 | शिफारस खतमात्रेपेक्षा 25%कमी |
अत्यंत जास्त | 700पेक्षा जास्त | 35पेक्षा जास्त | 300पेक्षा जास्त | शिफारशीत खत मात्र पेक्षा50%कमी |
उदा.
60:60:60=N:P:K
जमिनीतील N.P.K. प्रमाण:-
N:- अत्यंत कमी
p:- जास्त
K:- कमी
खतांची मात्रा
अत्यंत कमी=50% जास्त
कमी=25% जास्त
मध्यम= जेवढा आहे तेवढे
मध्यम पेक्षा जास्त=10% कमी
जास्त=25% कमी
अत्यंत जास्त=50% कमी
1.)K=60
•60*25%=15
•60+5=75kg
2.)P=60*25%=15
60-15 =45kg
3.)N=80
•80*25%=20
•80+20=100kg
7. बीज प्रक्रिया
बीज प्रक्रियेचे प्रकार:-
भौतिक, रासायनिक, जैविक
उदा. 1) भौतिक:- धन चे बी एखाद्या वस्तूने त्याचे दोन भाग केले.
2) रासायनिक:- एखाद्या केमिकलने पीक जलद वाढावं म्हणून केलेली. प्रक्रिया
3) जैविक:- एखादी जैविक किटाणू टाकून वाढवलेली पिक
धोकादायक घटक:-
खडतरे जमीन |
जमिनीतील किडे |
रोग( बुरशी/ बॅक्टेरिया /कीटानु) |
गवत |
जास्त पाणी |
अति ऊन |
7 बीज प्रक्रिया
प्रक्रिया साठीकोणते बीज होत
1)मेथी
2)नीट
3)गाजरf
4)पालक
5)धन
Trichoderma केलेले तीन बी;-
1)मेथी
2)पालक
3)धन
कंपनी पॅक असलेल्या बीयाने मधले
घटक :-
गाजर
(NET welGHT) – 29
germination cm) = 70%
PHYSIGAL
PURITY (MIN) :- 98%
genetic PuRIT (MIN) ;- 98%
mosi TuRe :09%
INNERT maTTeR=02%
m.R.P. = 30 रू (29)
DATE
बीट;-
(Net weight) – 29
germination (MIN) := 70% PhysigaL PARITY (MIN)-98%
genetic PURIT (MIN) : 98%
mosi TuRe 1-09%
Innert
maTTER-02%
8. पॉली हाऊस
पॉली हाऊस च्या मालकाची मुलाखत :-
रघुनाथ सोपान खैरे / सुर्वणा रघुनाथ खैरे 2)(रघुनाथ शिंदे) पॉली हाऊस ची 20 गुंठ्यानचे जागा :- 4 पॉली हाऊस 1 = पॉली हाऊस 10 = गुंठ्यांचे
पीकाचे नाव:- (जीक्सी)
उपयोग :- डेकोरेशनसाठी
एका पॉली हाऊस चा खर्च : 22लाख (20 गुंठे) ( 2008 मध्ये) (10 गुंठे, 11 लाख)
एका रोपाची किंमत : 45रू
एकुण रोपे : 89090 ( रोपे G4Psy)
एकुण रोपांची किंमत:- 4लाख (20 गुंठे)
जिप्सी च्या एका गुच्छा ची किंमत :- 400 रु
पाण्याची व्यवस्था;- शेततळ,1= विहीर
माल / पीक ट्रान्सपोर्ट ची जागा;-
गोल टेकडी (Pune) फुल मार्केट
मारर्केट मधल्या व्यापारी / दलाला चे नाव;- शरद कदम
आता पर्यत त्यांनी घेतलेली पीके:-
1) शेवंती :- (लॉस) शुरुवात
2 )गरनेशन :- (लॉस)
3)जेरबेरा:- ( खुप सा परखडला नाही)
4) रंगीबेरंगी ढोबळी मिर्ची: (लॉस)
कोरोना काळात.
5)तोंडली :- ( पुढच पीक घेण्यासाठी थोड प्रॉफीट झाल.)
6)हीरवी ढोबळी मिर्ची;- [ प्रॉफीट ) 2.12 पैसे
7)जिक्सी: (फुल प्रॉफीट)
9 प्राण्यांची आणि गोठयाची स्वच्चता करणे
प्राण्यांना संरक्षण होणान्या आज पासु ज्यांचे संरक्षाण करण
साहित्या / साधने : 1) पानी 2) बदली 3) साबण 4) 2
प्राण्यांची स्वच्छता
chi
करावी
1) Infection होऊ नये म्हणून (2) उत्पादन वानवासाठी
(3) गोईना योग्या २.बच्छता मिळाली ना बुध उत्पादन कभी होते 4) गाईच्या योनांना गोबर लागलास काढताना दुधात पडु शकतो. इ
- गोल्याची स्वच्छता : 1) दररोज थोडा सूफ 2) दररोज गोड्याचील शेण काढावे ४) जंतुनाशक फवारणी करावी 14) गोठ्याची स्वता आहे
10 गाइचे अंदाजी वजन काढने
गाईचे यंदाचे वजन कालियास शिकण
गाईचे वजन अ +ब +क =666
अ= छातीचे घेर
ब=छातीचे घेर
क = शेगपासून ते माकड हांडा पर्यंत
सोनमचे वजन :
अ Xx क 666
18 x 18 x 65 666= 640 kg
गौरीचे वाजन
अxब + क = 666
65 × 65 x 62 = 393 kg
11 कोंबड्याचा f .c .r। काठणे
खाद्याची गुणात काठणे व वाजनकाठ कंठता येणे
f.c.r food conversion ratio f.c.r cof giuen time एकूण देलेले खड्या आणि एकूण वाथलेले वजन
त्याच फायदे खाद्याचे योग्य नियोजन करणे तसेच गुणवता ठरवत येते आणि एकूण नफा समजतो
एकुण दिलेले 20116021
३१० kg
ठकुण वाढलेले वजन 177.5 kg
प
12 वनस्पति प्रसारच्या पद्धती
पद्धती / 1 पाठणे पानी देणे
पानी जास्त लागते 2 यामुळे माती कडक होते
2 तुशयार सिचन 1 हवेमुळे पानी व्यय जाऊ शकते 2 ;फावर्गीयसंखे कीव पावसांसारखे पानी दे टायेते
ठिबक सिंचन : 1) खोडपाशी पाणी देता एत
2) जास्त खर्च
13. वनस्पती प्रसाराच्या पद्धती.
उद्देश:- वनस्पती प्रसाराच्या पद्धती समजून घेणे.
माध्यम:-
- बीज:- प्रमुख माध्यम, सर्वाधिक प्रसार होतो.
- खोड:- काय वनस्पती थोडा मार्फत प्रसारण करतात.
- पान:- पानामार्फत देखील प्रसारण होते,उदा. ब्रह्मा कमल
- मूळ:- मुळामार्फत प्रसारण होते. उदा. बटाटा
- कलम करणे:- ही एक आधुनिक पद्धत आहे.
- कलमाचे काही प्रकार:-
- पाचर कलम:- शेंड्याकडील भाग c कटरच्या साह्याने उभा कापावा व त्यात दुसरी फांदी v आकारात कापून घट्ट बसवतात आणि प्लास्टिकने घट्ट बांधतात.
- गुटी कलम:- फांदीची साल काढून त्याला सजीवक लागतात आणि तो भाग प्लास्टिकने घट्ट बांधतात.
14. प्राण्यांचे तापमान मोजणे.
उद्देश:- प्राणी आजारी नाही ना ते पाहणे.
साधने:- थर्मामीटर
कृती:-* प्रथम प्राण्याला व्यवस्थित पकडा.
व त्याच्या गुडघ्याच्या वरच्या भागात थर्मामीटर घाल.
तापमानाच्या नोंदी घ्या.
120°c च्या वरील तापमानात म्हणजे प्राणी आजारी असणे होय.
15.सॉक गार्डन
उद्देश:- कमीत कमी जागेवर पिक घेणे.
साहित्य/ साधने:- प्लास्टिक बॅग, विटांचे तुकडे, गवत, खत, पाईप, खडी, माती
कृती:- प्रथम सर्व साहित्य गोळा केले.
बॅगमध्ये विटांचे तुकडे टाकले.
त्यावर माती टाकली मात्र अगोदर मध्यभागी पाईप उभा केला.
त्यावर गवत टाकले.
त्यावर पुन्हा स्लरी टाकली.
पुन्हा माती टाकली.
पाईप मध्ये कडे टाकून पाय काढला. व रोप लावले.
16. फवारणीचे द्रावण तयार करून फवारणी करणे.
उद्देश:- पिकांवर औषधी फवारणी करणे.
साहित्य:- पंप, मार्क्स, हॅन्ड ग्लास, गॉगल, टोपी.
रासायनिक औषधे:-
*polytrincb 44ec:- मक्यावर पिकांवर फवारले जाते.
प्रमाण:- 20 लिटर पाणी 20 ml polytrincb
*Hamla 550:- मावा या रोगासाठी याची फवारणी केली जाते.उदा. मिरची ,टोमॅटो,वांगी
प्रमाण:-20 लिटर पाणी +20 ml Hamla
*00:52:34
- हे एक fertilitev आहे. कांदा मोठे होण्यासाठी मुळाशी फवारले.
- प्रमाण: 20 लिटर पाणी + 75 ग्रॅम.
17. रोग आणि किडा असलेल्या झाडांच्या पानांचे नमुने गोळा करणे.
उद्देश:- पानांवरून रोगाचे नाव ओळखून त्यावर उपचार करणे.
साहित्य: वेगवेगळ्या झाडांची पाने.
नमुने:-
- कोबी
- लक्षणे:- पाण्यात दुमडणे
- रोग:- Trips( बोकड्या)
- उपाय:-Hamla 550(chlorpyriphos 50%+cypermethrin)
- भोपळा
- लक्षणे:- नागमोडी पांढऱ्या रेषा.
- रोग:- नागअळी
- उपाय:- करंज तेल, नीम तेल,Hamla 550
- टोमॅटो
- लक्षणे:- नागमोडी पांढऱ्या रेषा.
- रोग:- नागअळी
- उपाय:- करंज तेल,निम तेल,Hamla 550
- मिरची
- लक्षणे:- पण आत जातात.
- रोग:- बोकड्या(Trips)
- उपाय:-Hamla 550
- मका पान
- लक्षणे:- गाभा खाते.
- रोग:- अमेरिकन लष्करी आळी.
- उपाय:-propher
- पेरू
- लक्षणे:- पांढरा भाग.
- रोग:- लोकरी मावा.
- उपाय:-Hamla 550
- आंबा
- लक्षणे:- पानांना होल पडणे.
- रोग:- गमोरिया
- उपाय:-……..
- शेवगा
- लक्षणे:- पान खवणे.
- रोग:- अळी.
- उपाय:- proph
- लिंब
- लक्षणे:-
- रोग:- सिट्रस टॅंकर
- उपाय:-
- काळ्यांचे प्रकार
- पान खाणारी.
18 ताण आणि नियंत्रण
ताण पिकाशेतीत आपण न पेरलेला नको असलेला गवत
नुकसान ;. शेतिला अंद्रवे पिकाफेवती पन जास्त घेतात अनत्रावये व्याया जात पिक वाठत नाही
पिकावर कितीचा प्रादुभरव होतो सूर्य प्रकास मिळनायर नाही
तन जास्त वाठण्याने पिकाला सेटामध्ये हवा खेलली राहत नाही परिणामी उतपण कमी मिळते
भोयंतिक खोल नांगरणी , पिकाला फेरपालट , खुरपणी करणे हटणे गावग काठणे
19 T D N नुसार गाईचे खद्या काठणे
गाईचे वजन कंठून तिला आवशेक खादे देणे पिग मीटर
खुराक चारा यांमचिल t d n चे प्रमान
Luego, senalaremos los diferentes modalidades sobre ajuste a traves de Tinder
October 12, 2022
वर्कशॉप
September 15, 2022
What Is Service Level Management?
November 16, 2022
The newest readily available filter choices is sex filter and place filter out
September 19, 2022