- जिवाणू खत
हवेतील नत्र शोधून नंतर पिकांना उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची प्रयोगशाळेत वाड करून त्यापासून तयार केलेल्या खाताना जीवणू खाते म्हणतात.
जिवाणू खताचे प्रकार
- Agitobacter
- Rhigobhin
- Psb (phosphute solubiliginy batlmia)
- Kmb (potassium mobiuziny batelia)
नत्र सधिर करणारे
रयझहोबिय
. अझोला
. अझ्यतोबॅक्टर
. निळे हिरवे शेवाळ ( blue cuen algae)

. गांडूळ खत
2प्राण्यांच्या वजनावरून त्यांचे खाद्य ठरवणे
साहित्य – वजन काटा
कृती – (१) प्राण्यांच्या वजनानुसार त्यांचे खाद्य कसे ठरवायचे याविषयी माहिती घेतली .
(२) नंतर शेळ्यांची वजन केले.
(३) वजन केल्यानंतर त्यांची वजन किती आहेत त्यानुसार खाद्य किती लागते ते काढून बघितले.
(४) खुराक ,सुखाचारा ,ओला चारा किती प्रमाणात द्यायचे हे कळाले.
3.तुती लागवड
कृती :- 1) तुती ची झाड कट करून त्याच छोट्या छोटया कांद्या काढली.
2) नंतर एक बेड तयार केला व त्या मध्ये ट्रायको ड्रमा ची पावडर मिक्ष केली .
3) बेड वर पाणी मारून तुती ची लागवड के.
सूत्र: छातीचा घेरा × छातीचा घेरा × लाबी ÷300


आदाजे वजन
3.तुती लागवड
कृती : 1) तुतीची झाड कट करून त्याच्या छोट्या छोट्या फाड्या कापल्या .
. 2) नंतर एक बेड तयार केला व त्या मधी ट्रायको ड्राम ची पावडर मिक्स केली .
. 3) बेड वर पाणी करून तुती ची लागवड केली.
4. कीड व कीटक
कीड म्हानजे काय = कोणताही सजीव प्राणी जो पिकाचे आध्रिक नुकसान करतो त्याला कीड म्हणतात.
कीड नाशकाचे प्रकार नियंत्रण करता येणारी कीड
1.कीड नाशक. 1. कीटक
2.मुष्क नाशक 2.उदिर
3.कोळी नाशक. 3.कोळी
4.सूत्र कमी नाशक 4.सूत्र कृमी
5.बुरशी नाशक 5.बुरशी
6.जिवाणू नाशक. 6.जिवाणू
7.तन नाशक. 7. तन
8. पक्षी नाशक. 8.पक्षी
9. गोगल गाय नाशक 9. गोगल गाय
10.शेवाळ नाशक 10.शेवाळ

कीट व कीटकांचे प्रकार.
5. बीज प्रक्रियाबीज
प्रक्रिया करण्यासाठी आम्ही ज्वारीच्या बियाण्यावर प्रक्रिया केलेट्रायकोडारमा 1. Kg ज्वारी 3. Kg येऊन प्रक्रिया केली.
त्यामुळे बुरशी लागत नाही. पिकाला व पेरलेले सर्व धान्याला मोड येतीलव बुरशी लागणार नाही. यातून मी हे .


. बीज प्रक्रिया
6.माती परीक्षण
माती परीक्षणयासाठी मी टावर जवळची माती परीक्षण केली
1. माती घेताना मी झिगझाक पद्धतीने घेतली.
माती परीक्षण करताना मी पहिला पीएच चेक केला.
PH-7.0
त्यानंतर नत्र चेक केलानत्र
N-295भेटला
nस्पुरत P-35
पालश K-3705
7.अंदाजी वजन
काढणेसाहित्य – टेप वही पेनकृती –
१) गाईचे अंदाजे वजन काढण्यासाठी सर्वप्रथम आम्ही गाईचे अंदाजे वजन काढणे विषयी माहिती घेतली .
२) आणि टीप च्या साह्याने गाईची लांबी व रुंदी मोजले लांबी मध्ये सिंगी पासून तर शेपूट पर्यंत.
३) रुंदी मध्ये छातीच्या घेरा मोजले.
४) व अ×अ×ब÷१०४१६ या सूत्रावरून अंदाजी गायीचे वजन काढले.


. अदाजे वजन
8.कंपोस्टिंग खत
सहित -युरिया गोट्यातील उरलेल्या उष्टा चार गूळ पाणी शेण कंपो स्टींग कल्चर ३ ८चा बेड कुती – ३ ८ चा बेड घेतला व त्यामद्ये उष्टा चार टाकला तसेच पसरवला किंवा लेवल केलं पसरून झाल्यावर त्यावर युरिया टाकले .गूळ वय -कल्चर तयार करणे ३० लिटर पाण घेतलं १ गूळ घेतला व पाणयामद्ये मिस्क कला किंवा गूळ पाणी केले कंपोस्टिंग क्लच टाकले १लिटर टाकले आणि एका डॅम मद्ये कुती -डम घेतला त्यामदेय ३० लिटर आणि टाकले १ किलो गूळ टाकला व कंपोस्टिंग क्लच १ लिटर टाकले व मिक्स करून घेतले जास्त त्या कंपोस्टिंग केले बेड भरणे
१) उष्टा चारा बेड मद्ये टाकणे पसरून घेणं
२) त्यावर युरिया टाकून झाल्यावर शेण पाणी टाकणे नंतर कल्चर टाकणे १) थर झाल्यावर दुसरा पण थर २) दुरापण थर त्याच प्रकारचा करणे दुसया थर झाल्यावर त्यावर पाणी शिंपडणे वक्चर थोडा शिंपडणे.

. कंपोस्ट खत
9.शेळ्यांच्या जाती
१)उस्मानाबादी
२)सानेन
३)सोजत
४)संगमनेरी
५)सिरोही
६)बीटल
७)आफ्रिकन बोअर
शेळीपालनाच्या पद्धती
1….बंधीस्त शेळीपालन
शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते.त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे ओरबाडतात.यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते.तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाच नाश होतो असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी गोठा आवश्यक आहे. तो गोठा उंचवट्यावर,मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा.शेळ्यांना प्रत्येकी १० ते १२ चौ.फूट, करडांना (पिल्लांना)२ ते ५ चौ.फू. व बोकडास २५ चौ.फू. जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा.याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी.


शेळ्यांच्या जाती
2….अर्धबंदिस्त शेळीपालन
शेळ्या या विशेषत: फिरणारे जानवर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरुन चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते. त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत.
10.पॉलीहाऊस
पॉलीहाऊस शेती म्हणजे काय?
पॉलीहाऊस हे घर किंवा संरचना आहे जी काचेच्या किंवा पॉलिथिलीन सारख्या अर्धपारदर्शक साहित्याने बनलेली आहे जिथे झाडे नियंत्रित पर्यावरणीय परिस्थितीत उगवली जातात.पॉलीहाऊसची लागवडरोपवाटिकेत रोपे वाढवणे ब्रोकोली, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड, वॉटर खरबूज, उन्हाळी स्क्वॅश इ शिमला मिरची, टोमॅटो, काकडी, वांगी, कोबी या भाजीपाला पिकांचे संगोपन फुलांच्या संकरित बियाणे उत्पादनासाठी पॉलीहाऊसमध्ये झाडे वाढवणे कापलेल्या फुलांच्या उत्पादनासाठी झाडे वाढवणे. कुंभार शोभेच्या वनस्पती वाढवणे.

. बेड बनवण्या साठी मती भिजवणे
पॉली-हाऊस शेतीचे फायदे :
१) पॉली हाऊस प्रति युनिट क्षेत्राचे उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवते.
२) पॉली हाऊसमध्ये वर्षभर उत्पादन घेतले जाऊ शकते.
३) पॉली हाऊसमध्ये ऑफ सीझन भाज्या वाढण्याबरोबरच कीटकनाशकाची किंमतही कमी होते.
४) पॉलिहाऊसमध्ये भाज्यांचे उत्पादन सामान्य शेतीच्या तुलनेत 3-4 पट जास्त असते.
५) पीक कालावधी खूप कमी आहे.
६) बाह्य हवामानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही.
पॉलीहाऊस शेतीचे तोटे :
१) पॉलीहाऊसवर फक्त पैसे खर्च करावे लागतात, केवळ बांधण्यासाठीच नव्हे तर देखभाल करण्यासाठी.
२)जमिनीत बाग सुरू करण्याच्या तुलनेत सुरुवातीच्या सेटअपमध्ये पॉली-हाऊस बांधणे अधिक महाग होईल.
३) योग्य परिस्थिती राखली गेली आहे याची खात्री करण्यासाठी ऑफ-सीझन महिन्यांत मोठे व्यवस्थापन आवश्यक आहे.

. जिवाणू खताची आळवणे
11.पशुचे तापमान तपासणे
Nov 30, 2021 | Uncategorized
साहित्य :- थर्मामीटर , वैसलीन , स्टोपवॉच , स्तेथोस्कोपे , पशू
प्रक्रिया ;
क) श्वसन रेकॉर्ड करणे.
१) पशूंच्या थोड्या दुरिवर उभ राहणे
२) पशूंच्या कोणत्याही बाजू छातीच्या बाजूस वर व खाली होण्याचे निरीक्षण करणे.
३) स्तोपवॉच्य साह्याने छातीच्या भागास वरून खाली होण्यास मोजणे.
ब) पशूंच्या नडायचे ठोके चे निरीक्षण करणे.
१) पशुला बांधून घेणे.
२) पशूंच्या थोड्या दोरीवर उभ राहणे.
३) स्तेटेस्कॉप ला हृद्य वर ठेवावे व त्याची नोंद करावी.
ग) पशू शरीच तापमानाचा रेकॉर्ड ठेवणे.
१) पशू ला बांधून घ्या .
२) थर्मामीटर ला एक किंवा दोन वेळा झ्टके त्यची रीडिंग न्युट्रल येत पर्यंत .
३) थरमामीटर चा बल्ब ला वैसलिन से साफ करे.
४) थरमामीटरला मलाष्य मधे टाकावे.त्याला आतून संपर्क आणावे
.५) एक मिनिटाच्या आधी थर्मामीटर मलष्य बाहेर काढे. अशा प्रकारे तापमानाची रींडींग घेणे.
सावधनिया :-
१) रेकॉर्ड करताना पशु बाजूस दंगा करू नये.
२) थर्मामीटर च्य बल्ब ला स्पर्श करू नये.

. गाईचे तापमान तपासणे
12.पॉलेटरि
उद्देश्य :- पशुच तापमान , नद्यांचे ठोके व श्वसन यांचे रेकॉर्ड करणे.साहित्य :- थर्मामीटर , वैसलीन , स्टोपवॉच , स्तेथोस्कोपे , पशूप्रक्रिया ;क) श्वसन रेकॉर्ड करणे.
१) पशूंच्या थोड्या दुरिवर उभ राहणे
२) पशूंच्या कोणत्याही बाजू छातीच्या बाजूस वर व खाली होण्याचे निरीक्षण करणे.
३) स्तोपवॉच्य साह्याने छातीच्या भागास वरून खाली होण्यास मोजणे.ब) पशूंच्या नडायचे ठोके चे निरीक्षण करणे.
१) पशुला बांधून घेणे.
२) पशूंच्या थोड्या दोरीवर उभ राहणे.
३) स्तेटेस्कॉप ला हृद्य वर ठेवावे व त्याची नोंद करावी.ग) पशू शरीच तापमानाचा रेकॉर्ड ठेवणे.
१) पशू ला बांधून घ्या .
२) थर्मामीटर ला एक किंवा दोन वेळा झ्टके त्यची रीडिंग न्युट्रल येत पर्यंत .
३) थरमामीटर चा बल्ब ला वैसलिन से साफ .
४) थरमामीटरला मलाष्य मधे टाकावे.त्याला आतून संपर्क आणावे.
५) एक मिनिटाच्या आधी थर्मामीटर मलष्य बाहेर काढे.
अशा प्रकारे तापमानाची रींडींग घेणे.सावधनिया :-
१) रेकॉर्ड करताना पशु बाजूस दंगा करू नये.
२) थर्मामीटर च्य बल्ब ला स्पर्श करू नये.

. कोंबडी पळाण
13.रोग आणि किडी.
कृती-पाने जमा करणे
1-टोमॅटो-आळी लागली
2-भोपळा-बुरशी , आळी ,रोग
3-वांगे-आळी
निरीक्षण-झाडांची काळजी घेणे
काळजी -झाडांवर औषध मारणे रासायनिक पद्धतीने

. किड .
14.TDN काढणे .
Total Digestive Nutrientsएकूण पचनीय घटक.
गाईचे वजन = ३५०
किलोदूध = १८
लिटर१ किलो = १०
ग्रॅम१ लिटर = ३०० ग्रॅम = १०*३५० = ३५०० ३५००-५४०० = ८९०० ग्रॅम = ३००*१८ = ५४००
