नर्सरी ,
प्रस्तावना,
याच्यामध्ये आम्ही पहिले आपल्याला नर्सरी तयारी करायची आहे तर त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी सर्व माहिती घेतली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोष्टींची तयारी केली आणि मग आम्ही या गोष्टीला सुरुवात केली आपण चांगल्या प्रकारे या गोष्टीपासून समोर आपल्या आयुष्यात आपण काहीतरी कमी पडतात आपल्या गोष्टी या गोष्टी आपण जर शिकलो तर जीवनामध्ये शेतीमध्ये आणि घरच्या घराच्या बाजूला घरी आपण झाडे लावू शकतो आणि त्यानंतर आपण शेतीच्या आजूबाजू झाडे लावू शकता याच्यातून या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकव येते.
सर्वे,
याच्यात आम्ही पहिले बाहेरची माहिती घेतली आपल्याला नर्सरी कशी बनवायची आहे थोडा ऑनलाईन व्हिडिओ व्हिडिओ पाहिले त्याआपल्याला याच्यामध्ये किती प्रकारचे झाडे लावायचे आपल्याला किती रुंद नर्सरी घ्यायची आहे किती लांब घ्यायची आहे आणि चांगला चांगला प्रकारच्या फळांचे झाड घ्यायचे किती प्रकारचे झाड घ्यायची या सगळ्या गोष्टी माझ्यातून नियोजन केल्या मंग आम्हाला आपल्याला भांडवल किती लागेल ते भांडवलच्या नियोजन घेतलं आणि आपल्याला किती रूपाचा खर्च लागेल ते पैशाचा पण नियोजन लावला त्यानंतर आपल्याला पाणी पाहिजे तर पाण्याची व्यवस्था लावली आणि आपल्याला अतिशय चांगले मऊ माती भज्याच्या माती ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टी करावआणि लागते आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वेत केले.
उद्देश,
उद्देश एवढाच की आपण या गोष्टीपासून आपल्या जीवनामध्ये झाडे फुले फळे चांगल्या प्रकारे कलमा जर घ्यायचे असेल तर आपल्याला बाहेरून पैसे आणि विकत घ्यावे लागते पण आपण जर हे ज्ञान जर स्वतःहून घेतला आणि स्वतःहून जर घरी जर करून पाहिलं तर आपल्याला या सगळे पैसे एवढे सारे पैसे लागणार नाही त्यामुळे आम्ही हा एग्रीकल्चर मध्ये नर्सरी चा प्रोजेक्ट केला तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करण्याचा उद्देश एवढाच की आपल्याला समोर जाऊन काहीतरी समोर मस्तपैकी घरच्यांसाठी फायदा होऊ शकतो आणि शेतात पण आपण चांगला चांगल्या कलमा तयार करू शकतो याच्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट तयार केला धन्यवाद.
साहित्य,
आम्ही पहिले भांडवल घेतलं अँगल चार चा पिंजरा आणि जाळी त्यानंतर पैसा चर्चा नंतर पाच फुटाचे अँगल हे पण घेतले आणि पाच पाच फुटाचे गड्डे करण्यासाठी आणि एक सळी घेतली त्यानंतर सिमेंट वाळू हे सगळ्या गोष्टी आम्ही या नर्सरीच्या साहित्यामध्ये वापरल्या.
कृती,
कृती करताना वेळेस आम्ही पहिले नर्सरीची जागा पाहिली त्या जागाच्या साफसफाई केली त्यानंतर आजूबाजूला आम्ही गड्डे खाल्ले एकेक पोटाचे त्याचे पाच पाच फुटाचे लाकडे मस्तपैकी लावले बाजू बाजूला दोरी बांधली त्यानंतर त्याच्यामध्ये झाडावरती झाडे मस्तपैकी वेगवेगळे ठिकाणी ठेवली आणि वेगवेगळ्या कलरची झाडांचे वजन वजन प्रमाणे आम्ही त्या माती किती लागते किती सर्वदे वजन केली त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कलरचे खते लागतात ते खते टाकली आणि त्याच्यामध्ये आपल्याला कधीकधी कलरचे झाड आहे ते सर्वांची यादी केली आणि यादी केल्यावर मग आम्ही सर्व मिळून आणि बुट्टी कलांचा आपल्याला एक महिन्यानंतर रिझल्ट लागतो आणि फांदी कलांचा आपल्याला चार महिन्यानंतर रिझल्ट लागतो तर आम्ही हा प्रोजेक्ट केला.
मी हे शिकलो,
मी याच्यातून फांदी कलम शिकलो बुट्टी कलम शिकलो आणि नर्सरी कशी उभार करायची ते शिकलो आणि आपल्याला याच्यामध्ये या प्रोजेक्ट करताना वेळेस आपल्याला किती भांडवल लागतात हे शिकलो खर्च किती लागतात हे शिकलो जोडधंदा म्हणून आपण या गोष्टी करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यात शिकलो.
निरीक्षण,
निरीक्षण केला आम्ही 40 दिवसाच्या नंतरचा आम्हाला खरंच हा रिझल्ट लागला की झाडांना मस्तपैकी फांदीमध्ये झाड तयार झाले आणि बुट्टी कलम याला फांद्या मस्तपैकी तयार झाला पाना फुटले आणि या सगळ्या गोष्टी आम्ही याच्यातून चांगल्या प्रकारे शिकलो .
निष्कर्ष,
आम्ही निष्कर्ष याच्यामध्ये पाहिलं तर आम्हाला झाडांची कलम तयार झालेली दिसली त्याच्या नदीवर अतिशय छान प्रमाणे आम्हाला त्याच्या जडा फुटल्या आणि त्या जाग्यावर झाड तयार झाली आणि बुट्टी कलम हे जाग्यावर आम्ही एका पनीर लावून मस्त आदर ठेवले होते तसेच झाडाला फांद्या फुटल्या पाण.
भविष्यातील उपयोग,
भविष्यामध्ये आपल्याला जर फळे झाडे फुले या सगळ्या गोष्टीवर जर बिजनेस जर करायचा असला तर आपण या सगळ्या गोष्टी पासून करू शकतो बिजन जीवनात सर्व कामे येतात आणि आपण हे सर्व गोष्टी जर समोर पण उपयोग केला तर आपण चांगल्या मोठा बिझनेसमार पण होऊ शकतो याच्यापासून याच्यात एवढे शिकण्यात मिळते भविष्यासाठी आपण त्याच्यापासून काहींना काहीतरी मोठं प्रोजेक्ट करू शकतो आणि आपण जीवनात चांगला यशस्वी होऊ शकतो धन्यवाद .
अनुभव,
1. झाडांची माहिती झाली झाडापासून काय आपल्याला आपल्या जीवनात काय फायदा येतो याचा पण अनुभव आला
2. नर्सरीच्या आपल्या जीवनामध्ये आपण काय उपयोग करू शकतो याचा पण अनुभव आला
3. याच्या तो नाबला निसर्ग कसा असावा आणि आपलं सौंदर्य कसं असावं आणि आपण त्या निसर्गामध्ये कसा असावा आपल्या निसर्गाच याचा सुद्धा आम्हाला अनुभव आला आपण