11/11/201९.. शेती पशुपाल विभागातले जनावराचे थर्मामीटर च्या साहाय्याने टेम्परेचर कसे मोजायचे ते सांगितले
१२/११/१९
शेड तयार करण्यासाठी आम्ही पायी आखणी करायला शिकलों आणि आम्हला कसे काड्याचे ते शिकवले
१३/११/१९
डामला साईटने बाध काम केलेआणि माती प्रदूषण करायला शिकलों
१४/११/१९ शेड वर नेट बांधली
१६ /११/१९ चित्र कला क्लास झाला आणि सिव्हिग लॅब मध्ये मशीन चालू करायला शिकलों आणि उशी बनवायला शिकलोय
१७/११/१९ आम्ही सकाळी ड्रीप वॊटर पिटिग करायला शिकलो आणि आम्हला ता विषही माहिती सांगितली
आणि मशीन काय काम करते ते सांगितले आणि आम्ही पॉली हाऊस मध्ये ता वॊटर ची पिटिग केली
१८/११/१९ कुलकर्णी sirache लेरकचर झाले आणि पाय आखली केले
१९/११/१९ गाईचा गोटाचे बांधकाम केले
२०/११/१९ भानुदास सराणी किटक नाशक या वर लेकचर गेतले व बाधकाम साठी विटा नेले
२१/११/१९ शेती पशुपालन विभातील गाडुळू खताचे प्राकटीकल झाले दुपार नंतर computer लब ब्लोग पुर्ण केले
२२/११/१९ गावातील दुध डेरीला भेट दिलि आणि बदल माहिती पण सांगितली
२४/११/१९ बाभाकाम, केले आणि विटा नेले
२५/११/१९ आज सकाळ बाधकाम विटा .वाळू सिमेट आणले व काम चालू केले
२७/११/१९ शेती विभागावरील प्राकटीकल प्राकटीकल झाले
२८/११/१९ सर्व प्राकटीकल वही पुर्ण केले आणि गायचे प्रकार पाहिले आणि
२९/११/१९/ आज आमी सर्व जन बांधकाम केले आणि काब उभा केले दुपार नंतर डॉईग kalas झाला शिविग लब मधे गेलो
30/११/१९ सकाळी वीटा वाळू सिमेंट बाधकाम केले
१/१२/१९ आज फूड लब ची साफ सफाई केले आणि पोलीउस मध्ये मिरची फुल काढले व गवत काढले
२/१२/१९ हरित क्रांती यावर लेकचर झाले खाद का ढोस काढणे प्राकटीकल झाले
३/१२/१९ आज आम्ही शेषण साफ केले आणि seand फिल्टर कसे बसवाचे ते सागितले
४/12/१९ आज आम्ही सेंड फ़िल्टर पाशी बधाकम केले
5/12/१९ आज आम्ही डॉईग kalas झाला
रांजनगाव ला गेलो व् गणपति पाहिले व् बजाज कपनि ला भेट दिली नतर काही pholihaus पाहिलेव
6/12/१९ आज प्रीटीकल झाले झाला व् शिवीग लब मधे besalet बनवायला शेकवले
8/12/१९ आज बकरि चे लेकचर झाल
9/१२/१९ आज स्र्टोरी झाले व् खब उभे केले
१०/12/१९ आज आमच कोबडी चे लेकचर झाले व् प्राकटीकल झाले
११/12/१९ बकरी वर लेकच्ग्र झाले उरलेले बधाकम केले
12/12/१९ कडबा काली केली आणि मिरची फवारली व् दूपार नतर computer लब मधे फोटो सॉफ शिकवले
१३/12/१९ आळंदी ला गेलो मोशी ला गेलो व प्रदशन पहिले
१५/१२/१९ आनि सर्व बाधकाम पूर्ण केले आणि मोरीगा या वर लेकचर झाले
16/१२/१९ आज सरणी लेकचर झाले जॉब वर झाले व त्या नंतर मुरमावर पाणी टाकले व नट बसवले
१७/१२/१९ कोबडी वर लेक्चर झाले व दुपारी पत्रे बसवले
१८/१२/१९ पाणी प्रदुषण या वर लेक्चर झाले व जीवाणू या वर प्राकटीकल झालेव गायचे प्नाळे टेवाल्रे
१९/१२/१९ आज प्रथम उपचर या वर लेक्चर झाले व दुपार computer क्लास मध्ये biog पुर्ण केले
20/12/19 आज आणि कोबा चे काम पुर्ण कडबा आणलो आणि