डोम ड्रायर
डोम ड्रायर म्हणजे एक प्रकारचा ड्रायर त्या आपण पाली भाज्या वाळवू शकतो अनेक प्रकारचे फळे , लोणंच आपलं लगेच वाळवू शकतो .
गांडूळ खत
शुक्रवार दि . 22 1 2021
- गांडूळ खत करण्यासाठी आम्ही (दोघांनी ) त्याची सविस्तर माहिती घेतली
- त्यानंतर साहित्य जमा केली
- व कामास सुरुवात केली
पहिल्यादा कुजलेला पाल टाकला नंतर त्याच्यावर कंपोस्ट खत टाकल व थोडस पाणी टाकून गांडूळ टाकली. स्वयंपाक गृहामधून वेस्ट कचरा त्यावर टाकला . मग नंतर शेणाच पाणी करून त्यावर टाकल . शेवटी परत कंपोस्ट खत टाकल.
कुजलेला पाला
कंपोस्ट
गांडूळ
स्वयंपाक वेस्ट कचरा
शेणाच पाणी
कंपोस्ट
आशा प्रकारे आम्ही गांडूळ खताची थरावर थर लावून प्रक्रिया केली .
प्राण्याचे वजन
१ वजन कसे काढावे यांची sanpunen
साहित्य –
- टेप , वही ,पेन
२ प्राण्याचे वजन काढण्यासाठी सूत्राचा वापर केलाय
- सूत्र –
क्षेत्रफळ = अ अ ब /10416