1)उद्देश : प्राण्यांच्या अंदाजे वजन काढणे
साहित्य : वजन काटा मिटर सेंटीमीटर
2)उद्देश: पाण्याचे तापमान मोजणे
साहित्य : थर्मामीटर वही-पेन
3)गोठ्याची नोंदणीचा अभ्यास करणे
4)गोठ्यातील गाय यांचा शेळ्यांचा खाद्याची नोंद ठेवणे
5) उद्देश : सिलिंग ट्री मध्ये रोपे तयार करणे
साहित्य: कोकोपीट भुसा
6)किड व रोग असलेले पान नमुने गोळा करणे
7) ठिबक सिंचन पाणी झाडांना मारणे
8) खाद्य टाकायचं गणिताचे सूत्र त्याच्यानुसार आम्ही खाद्य टाकतो
9) सोलर चालणारी मिल्किंग मशीन आम्ही गायीचे दूध काढतो गाईच्या स्तनांना लावून दूध आम्ही काढला होतो
3) कांद्याचे बेड तयार करणे कांद्याचे बी टाकणी
4)गवार व भेंडी च्या प्लॉटमध्ये गवत काढणे पिकाला पाणी देणे
5) उद्देश: सिलिंग ट्री रोपे लावणे
साहित्य: कोकोपीट मुसा