सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करणे
साहित्य: 1kg युरिया, गुळ 4kg , पाणी 20liter, हरभराचा भुसा50 kg, ज्वारीचे पेंड्या ५० kg
१) गुळ पाण्यात मिक्स करून घेतल्या नंतर दुसऱ्या मध्ये पाणी मिक्स करून घेणे व युरिया 250 ग्रॅम वरती टाकल्यावर मिक्स करून घेणे नंतर बॅग भरून घेणे हवा बंद करून ठेवणे
एकुण खर्च :५३१/-
प्राण्यांचे तापमान मोजणे .
उद्देश :-प्राण्यांचे तापमान मोजण्यास शिकणे .
साहित्य : temperature meter .
कृती:- १)त्यानंतर गाईच्या व शेळीच्या योनीवरच्या भागात थरमामीटर अडकवले .
२) त्यानंतर गाईचे व शेळीचे तापमान समजते.
फवारणीचे द्रावण तयार करून फवारणी करणे .
साहित्य:-पंप ,मास्क ,हातमोजे .
रासायनिक औषधे :- hamla 550. 250ML ,PolytrinC44EC,00:52:34
PolytrinC 44EC:- हे औषध आम्ही मकेच्या पिकावर आळी पडली होती .
म्हणून वापर करत आहे. त्यासाठी औषधाचे प्रमाण 20liter पाण्यात 20ml वापर केला आहे
hamla 550:- मिरची, वांगी, टोमॅटो, पेरू. या रोपवरती मवा हा रोग होता म्हणुन आह्मी हे औषध वापल आहे. औषदाचे प्रमाण 20liter पाण्यासाठी 20ml औषदचा वापर केला आहे
00:52:34:- हे fertilizer कांदा यावरती कांद्याची size मोठी होण्यासाठी वापर केला आहे याचे प्रमाण 20liter पाण्यात 75ग्रॅम चा वापर केला आहे.
हे द्रावण पंपाच्या साहाय्याने मका, कांदा, टोमॅटो, मिरची, वांग पिकावर फवारले आहे
पिकाला पाणी देण्याच्या पद्धती
पिकाला पाणी देण्याचे प्रकार :- १)पाटाने.२) ठिबक सिंचन.३) तुषार सिंचन
१) पाटाने :
१)पाणी जास्त वाया जाते .
2)मेहनत जास्त लागते .
2)ठिबक सिंचन :
1)झाडाच्या खोडपाशी पाणी देणे .
2)खर्च जास्त होतो .
3)पाण्यामार्फत खते देता येतात .
3)तुषार सिंचन .
1)पाणी पावसासारखे किंवा फवाऱ्यासारखे जाते .2)पानावरील किडी वाहून जातात .3)हवा जास्त असेल तर पाणी वाया जाते .4)विद्रव्य खते देता येत ना
ही .
गाईचे अंदाजे वजन काढणे
सूत्र:-
गाईचे वजन= अ×अ×ब/६६६
अ= छातीचा घेरा. ब= शिंगापासून माकड हडा पर्यंत अंतर
उदा . सोनम या गाईचे वजन
गाईचे वजन=अ×अ×ब /६६६
. =81×81×65
. =426.465÷666
गाईचे अंदाजे वजन= 640kg आहे
वनस्पती प्रसाराच्या पद्धती
प्रकार :- १) बीज.२) खोड.३) पान.४) मूळ
बीज : प्रथम मध्यम. उदा. पालक, वांगी, टोमॅटो,मिरची
२) खोड: काही वनस्पती खोडाच्या साह्याने वाढतात. उदा. तुती
३) पान: काही वनस्पती पान साह्याने वाढतात. उदा. कमळ
३) मूळ:काही वनस्पती मूळ साह्याने वाढतात
कलम चे प्रकार
१) पाचर कलम .२) गुटी कलम.
१) पाचर कलम:- कापलेल्या खोडाला मध्यभागी उभा काप घ्यावा.चांगल्या जातीच्या आंब्याची त्याच जाडीची फांदी सी कटरने कापावी.फांदीची सर्व पाने सी कटरने छाटून टाकावी..फांदीच्या खोडाकडील बाजूला पाचराचा आकार द्यावा.ती पाचर गावरान आंब्याच्या खोडामध्ये बसवावी.पूर्ण जोड प्लॅस्टिकच्या फितीने बांधून टाकावा.
२) गुटी कलम: ही कटिंग पावसाळ्यात केली जाते.गुट्टी कापण्यासाठी डाळिंबाच्या रोपाचा वापर करता येतो.गुट्टी कापण्यासाठी आंब्याची किंवा इतर झाडाची पातळ फांदी घ्या आणि एक ते दीड इंचाची गोलाकार साल काढा.आता ओलावलेला स्प्रॅगमॉन्स (मॉस) लावा. ) त्याच ठिकाणी आणि तो भाग प्लास्टिकच्या पट्टीने बंद करा. स्फॅग्नम (मॉस) ओले करून लावले जाते कारण पेन तयार करताना त्याला पाण्याची आवश्यकता असते. आणि ते स्फॅग्नम (मॉस) मधील पाणी शोषून घेते. हवेतील ओल शोषून घेते आणि कटिंग्जमध्ये पाण्याची गरज पूर्ण करते. म्हणूनच स्फॅग्नम ( मॉस) गुट्टीचे कलम करताना वापरतात.
पिक लागवडीसाठी जमीन तयार करणे
Clearing and weeding the field.
Pre-irrigation
First ploughing or tilling.
Harrowing
Levelling
रोप लागवडीची संख्या ठरवणे
साहित्य :-मीटर टेप ,नोंदवही ,पेन .
सूत्र :- रोपांची संख्या=क्षेत्रफळ/रोपांमधील अंतर
बीज प्रक्रिया
उद्देश :- पिकावर बिजप्रक्रिया करणे
साहित्य :- trichoderma 10gram, पालक बिज 250ग्रॅम
प्रमाण :-trichoderma 1gram =पालक बीज 100ग्रॅम
कृती :- प्रत्येक बिया ला trichoderma लागला पाहिजे म्हणून थोडे पाणी शिंपडून घेणे नंतर बीज मिक्स करावे
सॅक गार्डनचे महत्त्व
प्राण्यांच्या वजनावर चारा काढणे व TDN पद्धती नुसार खाद्य काढणे
तन आणि नियंत्रण