Name :-Rushikesh Mahesh Lohar
1) सिडलिंग ट्रे मध्ये मिरचीची रोपे तयार करणे
उद्देश :- -वनस्पती प्रसार पद्धतीचा अभ्यास करणे
साहित्य :-कोकोपिट ,सिडलिंग ट्रे ,मिरची बिया -पुसा ज्वाला
कृती :-
1)सर्वप्रथम लागणारे साहित्य जमा केले .
2)त्यानंतर सिडलिंग ट्रे धुवून घेतला . त्यामध्ये कोकोपिट टाकले .
3)नंतर मिरचीच्या बिया टाकल्या आणि त्यावर पुन्हा बिया टाकल्या .
4)त्यानंतर ते सर्व ट्रे पॉलिहाऊसमध्ये नेऊन ठेवले . व त्यावर पाणी मारून घेतले .
5)अशा रीतीने सिडलिंग ट्रे मध्ये रोपे तयार केली .
लागवडीनंतर आलेली रोपे :-
काळजी :-
1)सिडलिंग ट्रे पाण्याने धुवून घेतलेले असावे .
2)तयार कोकोपिट घ्यावे .
3)बियानाचे हाताने सिडलिंग ट्रे मध्ये रोपण करावे .
.
2) मशीनच्या आणि हाताच्या साहाय्याने गाईचे दूध काढणे .
उद्देश :-दूध काढण्यास शिकणे .
साहित्य :-solar milking machine
मशीनच्या साहाय्याने दूध काढणे .
हाताच्या साहाय्याने दूध काढणे .
कृती :-
1) सुरुवातीला मशीन धुवून घेतली .
2) त्यानंतर गाईला खुराक देऊन तिच्या पायाला दोरीने बांधले .
3) तसेच गाईचे सड पाण्याने धुतले . आणि मशीन चालू केली .
4) मशीनचा दाब 300 पर्यन्त जाऊ दिला . त्यानंतर ती मशीन गाईच्या सडाला लावली .
5)अशा प्रकारे मशीनचा वापर करून दूध काढले .
मशीनचा फायदा :-
1) दूध लवकर काढता येतो .
2) गाईला त्रास होत नाही .
3) वेळेची बचत होते .
4) वीज बिल येत नाही .
3)प्राण्यांचे तापमान मोजणे .
उद्देश :-प्राण्यांचे तापमान मोजण्यास शिकणे .
साहित्य :-थरमामीटर ,वही ,पेन ई .
कृती :-
१)सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले .
२)त्यानंतर गाईच्या योनीवरच्या भागात थरमामीटर अडकवले .
३)तसेच शेळयांचे देखील तापमान मोजणे .
४)अशाप्रकारे तापमान मोजण्यास शिकलो .
निरीक्षण :-
अ . क्र | प्राण्याचे नाव . | तापमान . |
1. | सोनम | 101 |
2. | गौरी | 103 |
3. | आफ्रिकन बोर | 102 |
4. | सिरोहि | 102.2 |
5. | उस्मानाबादी | 101.4 |
6. | संगमनेरि | 101.6 |
7. | सोजत | |
8. | उस्मानाबादी क्रॉस |
4)फवारणीचे द्रावण तयार करून फवारणी करणे .
साहित्य :-पंप ,मास्क ,हातमोजे ,dragen super ,geibrelic acid ,imichloride etc .
कृती :-
1)सुरुवातीला पंप धुवून घेतले .
2)10 लिटर पाण्यात –
1)dragen super 1 ली -1.5 ml
2)geibrelic acid 1 ली -2 ml
3)imichloride 1 ली -1 ml
3)हे द्रावण पंपाच्या साहाय्याने काकडी व गवार पिकावर फवारले .
काळजी :-
1)फवारणी करताना हवा नसली पाहिजे.
2)मास्क व हातमोजे घालणे बंदणकारक .
3)पाऊस असताना फवारणी करू नये .
5)बिजप्रक्रिया करणे .
उद्देश :-कांदा पिकावर बिजप्रक्रिया करणे .
साहित्य :-कांदा बी ,m-45पावडर ,हातमोजे ,कोळप .
फायदे :-
1)उगवण क्षमता वाढते .
2)पिकांची रोगप्रतिकारशक्ति वाढते .
3) जमिनीत नत्राचे स्थिरिकरण होते .
4)पिकांचे संगोपन चांगल्याप्रकारे होते .
5)जमिनीचे अपायकारक जीवणूनपासून संरक्षण होते .
6)रोप लागवडीची संख्या ठरवणे .
साहित्य :-मीटर टेप ,नोंदवही ,पेन .
कृती :-
1)सुरुवातीला मीटर टेपणे शेतातील जागा मोजली .(लांबी ,रुंदी )
2)त्यानंतर क्षेत्रफळ काढले . आणि रोपांमधील अंतर मोजले .
3)आणि सूत्रावरून रोपांची संख्या काढली .
सूत्र :-
रोपांची संख्या :-
.
7)जनावरांचे वजन काढण्यास शिकणे .
उद्देश :- 1)जनावरांचे वजन काढणे .
2) जनावरांच्या वजनावरून TDN काढणे .
3)जनावरांच्या चाऱ्याचे वजन काढणे .
जनावरांचे वजन काढणे .
8)दशपर्णी अर्क तयार करणे .
साहित्य :-
अ . क्र | साहित्याचे नाव | प्रमाण |
1 | शेण | 5 kg |
2 | कडूळींब पाला | 2 kg |
3 | एरंड पाला | 2 kg |
4 | सिताफळ पाला | 2 kg |
5 | पांढरा धोतरा | 2 kg |
6 | करंड | 2 kg |
7 | पपई | 2 kg |
8 | लाल कण्हेर | 2 kg |
9 | रुई | 2 kg |
10 | घाणेरी | 2 kg |
11 | गूळ वेल | 2 kg |
12 | निरगुडी | 2 kg |
कृती :-
1)सुरुवातीला 2000 लिटर टाकीमध्ये 200 लिटर पाणी घेतले .
2)त्या पाण्यात वरील दहा प्रकारची पाने प्रमाणात टाकली .
3)त्यावर शेण टाकले .आणि ते सर्व ढवळून घेतले .
9)गोठयातील नोंदीनचा अभ्यास करणे .
1)गाईनच्या खाद्याच्या नोंदी .
2)आजार :-
10)शेतातील तण नियंत्रण करणे .
,साहित्य :-खुरपे ,रसायन -मीरा 71,फवारणी यंत्र ,पाणी इ .
कृती :-
1)खुरपणी
2)रसायन फवारणी
11)पिकांचा नफा तोटा अहवाल अभ्यासणे .
अ. क्र | कामाचा तपशील | नोंदी | रुपये |
1) | लागवडी खालील क्षेत्र . | 615600 sqft . | – |
2) | जमीन तयार करणे . 1)गवत काढणी . 2)सऱ्या तयार करणे . | 2 तास काम . | 360 रु |
3) | बियांची लागवड करणे . 1)भेंडी 50 ग्रॅम बी टाकणे . | 1 तास | 65 रु |
12)पिकाला पाणी देण्याच्या पद्धतीनचा अभ्यास करणे .
1)पाटाने पाणी देणे .
1)पाणी जास्त वाया जाते .
2)मेहनत जास्त लागते .
2)ठिबक सिंचन .
1)झाडाच्या खोडपाशी पाणी देणे .
2)खर्च जास्त होतो .
3)पाण्यामार्फत खते देता येतात .
3)तुषार सिंचन .
1)पाणी पावसासारखे किंवा फवाऱ्यासारखे जाते .
2)पानावरील किडी वाहून जातात .
3)हवा जास्त असेल तर पाणी वाया जाते .
4)विद्रव्य खते देता येत नाही .
13) पिशव्या तयार करून रोपे लावणे .
साहित्य :-पिशव्या ,माती ,compost खत ,कडुलीमबाचा पाला ,खडी इ .
माती +खत यांचे मिश्रण .
कृती :-
1)सुरुवातीला पिशवीत विटांचे तुकडे टाकले .
2)त्यानंतर माती +खताचे मिश्रण टाकले . व निर्गुडीचा पाला टाकला .
3)तसेच पुन्हा माती +खताचे मिश्रण टाकले . आणी मध्ये खडी टाकली .
4)मग पिशवीत रोपे लाऊन त्यांना पाणी दिले .
14)शेतात एक पीक घेणे .(गव्हार आणि भेंडी )
साहित्य :-खुरपी ,टिकाव ,फावडे ,घमेळे ,भेंडीच्या बिया ,गव्हारच्या बिया इ .
वाफे तयार करताना .
खुरपणी करताना .
कृती :-
1)सुरुवातीला प्लॉट वर ट्रॅक्टर फिरवले .
2) त्यानंतर गादी वाफे तयार करून घेतले .
3)आणि बियांवर बिजप्रक्रिया करून बिया प्लॉट वर पेरल्या व पाणी दिले .
4)पीक आल्यानंतर 19:19:19 +निम संजीवनी 3 kg दिले .
5)तसेच फवारणी केली .
बी पेरल्यानंतर आलेली रोपे .
प्लॉट वरील खर्च .
15)पोल्ट्री .(crash course )
उद्देश :-1)बृडिंग स्टेज तयार करणे .
2)खाद्य ,पाणी ,लीटर व्यवस्थापन .
3)कोंबड्याना होणारे रोग व त्यांवरील उपाय .
4)पोल्ट्री मधील सुरक्षितता.
5)F.C.R वरील उदाहरणे .
बृडिंग स्टेज तयार करणे .
कोंबड्याना होणारे रोग व त्यांवरील उपाय .
पक्षी शेडमध्ये येण्याआधी काय करावे ?
कोंबडी पाळण्याच्या विविध पद्धती .
1)मोकाट पद्धत
2)अर्ध मर्यादीत पद्धत
3)मर्यादित पद्धत
4)डिप लीटर पद्धत किंवा गाडी पद्धत
5)पिंजरा पद्धत
6)परसातील पद्धत .
खाद्य ,पाणी ,व्यवस्थापन .
1)खाद्य :- 1 ते 7 दिवस – प्री स्टार्टर
7 ते 21 दिवस – स्टार्टर
22 ते 42 दिवस – फिनिशर.
2)पाणी :-
P.H – 7 ते 8
TDS – 0 ते 2500 PPM
HARDNESS – 60 ते 180
लहान पक्षांचे लसीचे वेळापत्रक .
अ . क्र | पक्षाचे वय | लसीचे नाव |
1) | पहिला दिवस | मॅरेक्स |
2) | 5 ते 7 दिवसांनी | लासोटा |
3) | 13 ते 15 दिवसांनी | गंबोरो |
4) | 21 दिवसांनी | लासोटा |
पोल्ट्री मधील आवश्यक साहित्य व त्यांचे उपयोग .
अ . क्र | साहित्याचे नाव | उपयोग |
1) | लेअर पक्षी | अंडी उत्पादनासाठी वापरतात . |
2) | ब्रॉयलर पक्षी | मांस उत्पादनासाठी वापरतात . |
3) | लसीकरण | प्रतिबंधक उपचार . |
4) | डिबीकर | पक्ष्यांच्या चोची कापण्यासाठी वापरतात . |
5) | इंक्युबेटर | अंडी उबवून पक्षी तयार करण्यासाठी . |
6) | ड्रिंकर | पक्षाना पाणी पिण्यासाठी . |
7) | फीडर | पक्षाना खाद्य खाण्यासाठी . |
8) | ब्रुडर | उष्णता मिळण्यासाठी . |
9) | पडदे | हवा ,वारा ,पाऊस यांच्यापासून संरक्षण . |
10) | लोखंडी जाळी | हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण . |
F. C. R वरील उदाहरण .
पक्षांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन .
1)शेड वरील पत्रे सिमेंटचे असावे .
2)पत्र्याना पांढर रंग द्यावा .
3)शेड मध्ये पोते बांधून पाणी मारत राहावे .
4) पिण्याचे पाणी थंड ठेवावे.
5) दिवसातून 2 ते 3 वेळ ओलसर खाद्य द्यावे .
अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबडयानचा रोगप्रतिबंधक लसिकरणाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
16)कीड आणि रोग असलेल्या पानांचे नमुने गोळा करणे .
उद्देश:- कीड व रोगांचा अभ्यास करणे.
साहित्य:- वही, पेन इ.
निरीक्षण:-
१)रस शोषणाऱ्या किडी
1)थ्रीप्स
2)मावा
3)कोळी
2)पाने खाण्याऱ्या किडी
1)नाकतोडा
2)मुंग्या
3)नागअळी
.