एग्रीकल्चर प्रोजेक्ट
Date = 29- 11 -2024
प्रकल्पाचे नाव :- इनकुबटरची वायरिंग करणे.
विद्यार्थ्यांचे नाव :- आयुष भरणे, सौरभ कोकरे
उद्देश :- इनकुबेटर मशीन साठी वायरिंग करणे.
साहित्य:- मल्टीमीटर, पक्कड, इन्सुलिन टेप, स्क्रू ड्रायव्हर, चाकू, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी जॅकेट, ड्रॉइंग साहित्य.
मटेरियल :- टाय ( केबल बांधण्यासाठी), पेन्सिल, पेन, पेपर सेट, रबर, केसिंग पट्टी ई.
साहित्य यादी:-
कृती :-
पहिल्यांदा आम्ही त्या रूम मधील वायरिंग चे ड्रॉइंग काढली. त्यानंतर गावातून साहित्य घेऊन आलो.
सर्व बोट भरून घेतले त्यानंतर बोर्डची मार्किंग करून घेतली. मार्किंगच्या साह्याने केसिंग पट्टी लावली.
त्यानंतर एमसीबी ची वायरिंग करून घेतली. वायरिंग मध्ये रेड ब्लॅक आणि इन्व्हर्टरला येलो वायर युज केली.
न्यूट्रल फेज अर्थिंग या तीन वायर केसिंग पट्टीच्या आतून घेतली. किसिंग किसिंग पट्टीला पूर्ण बंद करून घेतले.
त्यानंतर बसवर ते एमसीबी मध्ये सर्विस केबल टाकली. बस बार मध्ये सर्विस केबल बसवताना लंग चा उपयोग केला.
नंतर दोन ट्यूबलाईट बसवल्या. पूर्ण फिटिंग बरोबर झाले आहे का नाही ते चेकिंग करण्यासाठी लाईट ऑन केली.
पण सर्विस वायरचे कनेक्शन नीट न झाल्याने करंट येत नव्हतं ते दुरुस्त केल्यानंतर मल्टीमीटर आणि टेस्टला चेकिंग केलं.
तो फोल्ड सॉल केल्यानंतर एमसीबी चालू केला. त्यानंतर पूर्ण वायर सुरू झाली.
काम करताना आलेल्या अडचणी :-
Light च काम पहिल्यादा घेतल्याने खूप अडचणी येत होत्या. सिमेंट सीट ला कोणते स्क्रू मारायचे ते कळत
नव्हतं आम्ही जवळजवळ 3 प्रकारचे स्क्रू आणले होते त्यातला आम्ही
1) सेल्फ स्क्रू use केला INVERTER ची वायरिंग कशी करायची ते कळतं नव्हतं. MCB कुठे लावायचं ते कळत नव्हतं.
अनुभव;
१) पाहील्याध वायरींगच काम करतांना एक वेगळा आनंद होतो .वायरिंग करताना आम्हाला पहिली अडचण म्हणजे केसिंग पट्टी कोणते स्क्रू लावायचे ते कळत नव्हतं . म्हणून आम्ही ३ वेगवेगळें स्क्रू घेऊन आलो . त्यातला आम्ही सेल्फस्क्रु च वापर केलं
२) दुसरी अडचण म्हणजे आम्हाला वेळेवर साहित्य मिळत नव्हतं . आणि टूब -LIGHT आम्ही पात्राच्या खालच्या ऍंगल ला लावल्याने तिथे केसिंग पट्टी लावायला कठीण जात होत् . त्या मुले आम्ही फेगजिबल पाईब वापरला .
३) आम्हाला मार्गदर्शन श्री कैलास सर आणि श्री अनिल सर यांनी केलं .
४) त्या नंतर बसबार मधून सर्व्हिस केबल घेतली . व MCB च्या तिथे वायर नीट न बसल्याने ती एक मोठी अड़चण होती . परत आम्ही एकदा वायर चेअकींग केली . MCB चा प्रॊब्लेम नीट केल्याने सर्व एकदा बघितलं . त्या नंतर सर्व चालू केलं.
५) MCB चालू केल्यावर सर्व व चालू झालं . व आम्ही अडचणी ना मात कस करायचं ते शिकलो